राज्य राखीव पोलीस बल भरती 2025 | SRPF New Bharti 2025
SRPF New Bharti राज्य राखीव पोलीस बल मध्ये नवीन जागासाठीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून विविध पदे भरण्यात येत आहे, राज्य राखीव पोलीस दलांतर्गत कोणकोणती पदे भरली जात ? यासाठी शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख, आणि भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात ऑनलाइन अर्ज वेबसाईट इतर सविस्तर माहिती लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. … Read more