लेखा व कोषागार विभागात नोकरीची संधी पगार 92 हजार भरा फॉर्म | Mahakosh New Bharti
Mahakosh New Bharti लेखा व कोषागरे या विभागात महाराष्ट्र शासनाचे नोकरी मिळवण्याची संधी तुमच्यासाठी आहे. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत, त्या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार ? हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ज्या उमेदवारांची या विभागात निवड होईल त्यांना 29,200 ते 92 हजार 300 रुपये इतकं पगार मिळू शकतो. भरतीसाठीची जाहिरात ऑनलाईन … Read more