MIDC New Bharti | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी!

MIDC New Bharti महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला अर्थातच MIDC मध्ये विविध नवीन पदाची भरतीचे जाहिरात निघालेले आहे. सरळ सेवा भरती प्रक्रिया होत आहे, दहावी ते पदवीधर आणि इतर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आणि त्यामध्ये ₹19,900 पासून ते ₹63,200 रुपये पर्यंतचा पगार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहेत, पगार यामध्ये ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यात येणार आहे.

सरकारी नोकरी तुम्ही शोधत असाल महाराष्ट्र शासनामध्ये तरी सुवर्णसंधी तुम्हाला एमआयडीसी घेऊन आली आहे. एमआयडीसीच्या आस्थापनेवरील गट ‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ या संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता, तसेच विभागीय अग्निशमन, अधिकारी सहाय्यक अभियंता, सहाय्यक रचना, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखाधिकारी, आणि इतर विविध पदे हे भरली जात आहे. या भरतीमध्ये दहावी पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. आता अर्ज भरतीची पीडीएफ जाहिरात लिंगी संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

Maharashtra Industrial Development Corporation has announced the recruitment of various new posts in MIDC. The recruitment process is going on directly, candidates from 10th to graduate and other candidates can apply for this recruitment. And the salary in it is from ₹19,900 to ₹63,200.

भरती विभाग : महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी अंतर्गत विविध नवीन पद्धत भरण्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : गट ‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ या संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता, विभागीय अग्निशमना अधिकारी, सहाय्यक अभियंता, लघुलेखा, लघूटंकलेखक, सहाय्यक लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखपाल, तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, पंप चालक, जोडारी, सहाय्यक आरेखक, अनुरेख, गाळणी निरीक्षक, भूमापक, अग्निशमन विमोचक आणि इतर पदे हे विविध भरले जात आहे.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे, यासाठी दहावी ते पदवीधर आणि तर पात्रता धारण असलेले उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहीर पहावी.
पद संख्या : (एमआयडीसी) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये एकूण 0749 रिक्त जाण्यासाठीची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

MIDC New Bharti 2025

मासिक वेतन : ज्या उमेदवारांची वरील पदांसाठी निवड होईल त्यांना त्या उमेदवारांना ₹19,900 पासून ते 63 हजार 200 रुपये मासिक वेतन या ठिकाणी मिळणार आहे. प्रत्येक पदाची मासिक वेतन वेगवेगळे असेल यासाठी जाहिरात पहावी भरतीच्या अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी ऑनलाईन माध्यमातूनच अर्ज करावेत, इतर माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
वयोमर्यादा : वर्ग ‘अ’ ‘ब’ साठी किमान 21 ते 38 वर्षे, वर्ग ‘क’ साठी किमान 18 ते 38 वर्ष हे वयोमर्यादाचे मागासवर्गीय सूट, या मोबाईल मध्ये सूट असेल.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय आ.दु.ग. या आणि अनाथ, दिव्यांग उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी भरण्यात येत आहे, त्यामुळे उमेदवारांनी पात्रता पाहता तपासून अर्ज करावेत.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी करावी लागेल, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.

⚠️ महत्वाची सूचना : जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे त्यांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाहीत.

महत्त्वाची सूचना : परीक्षेच्या दिनांक वेळ आणि केंद्र प्रवेश होता प्रवेशपत्र मध्ये नमूद केला जाणार आहे, परीक्षेचे प्रवेश पत्र हे परीक्षेपूर्वी सात दिवस आधीच या संकेतस्थळावरून ऍडमिट हॉल तिकीट तुम्हाला मिळवायचा आहे. याद्यावर क्लिक करून ते तुम्ही मिळवू शकता, भरती संदर्भातील अधिक माहिती खाली दिलेली आहे. भरतीचे जाहिरात वाचून अर्ज करावेत महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध असलेली माहिती वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्यापूर्वी अर्ज उमेदवारांनी करून घ्यायचे.

अधिक माहितीसाठी : उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायचे त्यानंतर अर्ज करणे इतर कोणतीही जबाबदारी ही लेखक किंवा वेबसाईट घेणार नाही.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

2 thoughts on “MIDC New Bharti | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी!”

Leave a Comment