मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अंतर्गत शिपाई, क्लर्क भरती! | Multistate Society Bharti
Multistate Society Bharti मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी अंतर्गत 10वी / 10वी / पदवीधर यांच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे . मल्टीस्टेट या संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध शाखांमध्ये ही पदे भरली जात आहे. या भरतीमध्ये शिपाई लिपिक, रोखपाल आणि इतर पदे भरली जात आहे. या भरतीच्या अर्ज उमेदवाराकडून ऑनलाइन ई-मेल पद्धतीने … Read more