Maha RERA Bharti 2025 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक अंतर्गत विविध पदासाठीची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरी करायची असेल तरी सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील संपदा नियमांक प्राधिकरण अंतर्गत भरती होत आहे. यामध्ये कोण कोणती पदे भरली जाणार आहेत.
ही संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संदर्भातील सविस्तर माहिती त्यानंतर PDF जाहिरात आणि अर्जाची लिंक संपूर्ण माहिती वाचूनच अर्ज करावेत, भरती संदर्भातील अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Maharashtra Real Estate is recruiting for various new posts, applications are invited through online mode. Eligible and interested candidates can submit their applications online before the last date. PDF advertisement and link for more recruitment related information is given below.
भरती विभाग : महाराष्ट्र स्थावर संपदा नियमांक प्राधिकरण भरती 2025 या अंतर्गत विविध पदे भरली जात आहे.
पदाचे नाव : तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, या पदाची भरती महाराष्ट्र शासनाच्या या विभागात होत आहे.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी आहे.
तांत्रिक अधिकारी : शासकीय निम-शासकीय संस्थेतून तसेच कार्यकारी अभियंता स्थापत्य असावं नगररचना व मूल्यनिर्धारण विभागातील समक्ष पदावरून सेवानिवृत्त झालेला अधिकारी असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ तांत्रिक सल्लागार : या पदासाठी शासकीय नियम शासकीय संस्थेतून सहाय्यक अभियंता स्थापत्य तसेच उप अभियंता किंवा नगररचना मूल्य निर्धारण विभागातून समक्ष पदावरून सेवानिवृत्त अधिकारी या ठिकाणी आवश्यक असेल.
कनिष्ठ तांत्रिक सल्लागार : या पदासाठी शासकीय नियम शासकीय संस्थेतून दुय्यम अभियंता स्थापत्य शाखा अभियंता किंवा नगर रचना व मूल्य निर्धारण विभागात ही भरती होत आहे. भरती संदर्भातील अधिक पात्रता जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे.
पद संख्या : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र स्थावर संपदा नियामकडे विभागात एकूण 06 रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज पद्धत : महाराष्ट्र शासनाच्या स्थावर संपदा तसेच नियमांक प्राधिकरण विभागात विविध पदे भरली जात आहे, आणि या भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज ई.मेल द्वारे मागवण्यात आलेले पगार निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आणि शासनाच्या नियमानुसार पगार मिळेल.
भरती कालावधी : वरील महाराष्ट्र शासनाच्या विभागात नोकरी किंवा 12 महिन्यासाठी कंत्राटी तत्त्वावर या ठिकाणी ही वरील पदे भरली जात आहे, आधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
⚠️ महत्वाची सूचना : जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे त्यांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी 10 जानेवारी 2025 च्या आत अर्ज करावे असे या ठिकाणी सूचना दिले आहेत, आणि उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जाहिरात मध्ये पहावी.
महत्वाची सूचना : सदर जाहिरात तसेच संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार महारेरा प्राधिकराने राखून ठेवित आहे, अशा सूचना देखील देण्यात आलेले आहे.
अर्ज करण्यासाठीचा ईमेल पत्ता : consult-admin@maharera.mahaonline.gov.in पुढे दिलेला आहे तुम्ही वरती अर्ज करू शकता, आधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा.
मूळ पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1kpoZNe4ji3_96TZy5LkUkJojfSV0SUvG/view |
अर्ज पीडीएफ माहिती | https://drive.google.com/file/d/1kwIL-NCB62GcQFI_zSDxcgC-BHDmlpqm/view?usp=drivesdk |
ई- मेल पत्ता | consult-admin@maharera.mahaonline.gov.in |
1 thought on “महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरती | स्थावर संपदा विभाग भरती | Maha RERA Bharti 2025”