महाविद्यालयात 10वी 12वी पासवर नोकरीची संधी | शिपाई भरती 2025 | Mahavidyalaya New Bharti
Mahavidyalaya New Bharti तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती घेऊन आलेला आहे, या महाविद्यालय मध्ये विविध नवीन पदासाठीची भरतीची जाहिरात बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी आलेली आहे. आता यामध्ये कोणकोणते पदे भरली जातील तर यामध्ये ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक शिपाई आणि इतर विविध पदे भरली जात आहे. त्यासाठी भरतीचे अधिकृत जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेली … Read more