Rashtriya Arogya Abhiyan Bharti राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत विविध पदासाठीचे नवीन भरतीची जाहिरात आरोग्य विभागांतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध पदे भरली जात आहे, विविध शैक्षणिक पात्रता धारण असलेले उमेदवार विविध पदासाठीचे अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज कसे करायचे ? भरती संदर्भातील संपूर्ण माहिती, अर्ज कोणत्या तारखेपर्यंत मागवण्यात आले ?नोकरी ठिकाण भरती बाबतची मूळ जाहिरात ही तर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान विविध नवीन पदाची भरती निघालेली आहे. यात एकूण 195 रिक्त भरली जात आहे, या 195 पदामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर, आरोग्य सेवक / सेविका, स्टॉफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि इतर पदे भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना दरमहा ₹20,000 हजार रुपये पासून ते ₹30,000 पर्यंतचा पदानुसार पगार मिळणार आहे अधिकची माहिती खाली दिली आहे.
- भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदे भरली जात आहेत.
- पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्पेअर स्पेशलिस्ट, विशेषज्ञ, प्रोग्राम मॅनेजर, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रोग्राम असिस्टंट, पॅरामेडिकल वर्कर, लॅब टेक्निशियन, सुविधा व्यवस्थापक, आरोग्य सेविका, इतर पदे भरण्यात येत आहे.
- पद संख्या : वरील पदांसाठी एकूण 195 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे.
- अर्ज पद्धत : वरील 195 रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी ऑफलाइन माध्यमातून मागविण्यात आली आहे.
मासिक वेतन : मानधन ज्या उमेदवारांची वरील पदासाठी निवड होईल, त्यांना पदानुसार पगार मिळणार ₹20,000 हजार रुपये पासून ते 30,000 हजार रुपये असणार आहे. प्रत्येक पदाची मासिक वेतन वेगळी आहे यासाठी अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहेत ती पहा.
निवड प्रक्रिया : वरील पदासाठी ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती घेऊन या ठिकाणी केली जाणार आहेत. वयोमर्यादा : वरील पदांसाठी 43 वर्षापर्यंत वय असलेली उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : उमेदवारांना कालावधी हा 11 महिने 29 दिवस कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरण्यात येत आहे, अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
नोकरी ठिकाण : वरील 195 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत होत असलेल्या पदांसाठी नोकरी ठिकाण म्हणून सिंधुदुर्ग महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
Rashtriya Arogya Abhiyan Bharti 2025
भरती बाबत सूचना : उपरोक्त भरणे देणारी ही पदे निव्वळ कंत्राटी आहे, राज्य शासनाची नियमित पदे नाही शासकीय नियमित सामावून घेणेबाबत किंवा शासनाकडे सेवा संरक्षणासाठी दावा करणे कोणती अधिकार नियुक्त उमेदवाराला राहणार नाही अशा अटी शर्ती आहेत. सामाजिक प्रवर्गातील जे काही उमेदवार आहेत त्यांनी विहित नमुन्यात पात्र उमेदवारांनी 01/01/2025 ते 10/01/2025 या कालावतील साडेदहा सकाळ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस उगवून अर्ज जाहिरात नमूद केलेल्या कागदपत्रांचा संकेतस्थळावर अर्ज नमुना सूचित केल्याप्रमाणे भरण्याचा आहे.
अर्ज कसा भरायचा ? : याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे अर्ज नमुना मिळाल्यानंतर मिळेल,
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष आरोग्य विभाग मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग नगरी मुक्काम पोस्ट ओरेस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे पाठवायचा, माननीय जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे राष्ट्रीय आरोग्य अभियान येण्याचे सिंधुदुर्ग पदाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.
इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट आणि लेखक जबाबदार राहणार नाही. शैक्षणिक कागदपत्रे कोणकोणती असणार आहे ही पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली आहे, आधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात खाली देण्यात आलेली आहे. संपूर्ण गोष्टीचे पूर्तता करून उमेदवारांनी अर्ज करायचे अर्ज करण्याची शेवटची दिनांक 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करावेत.
भरती संदर्भातील सविस्तर माहिती हे आपण जाणून घेतली, अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचन गरजेच आहे. इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट आणि लेखक जबाबदारांना नाही याची नोंद घ्यायची धन्यवाद.