SCR Apprentice Bharti दक्षिण मध्य रेल्वेत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात निघालेली आहे. यामध्ये दहावी तसेच आयटीआय / बारावी उत्तीर्ण उमेदवार भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करू शकतात. दक्षिण मध्य रेल्वे सरकारी नोकरीची संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे.
या भरतीमध्ये ऑनलाईन माध्यमातून 4232 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. आता अर्ज कोणत्या तारखेपर्यंत करता येणार ? अर्ज कुठे कसा करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख, आणि त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अर्ज शेवटची तारीख, वय मर्यादा, भरती कालावधी, आणि पगार याबाबत सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Golden opportunity for job seekers to pass 10th ITI, 12th under South Central Railway is recruiting 4232 vacancies. Applications are invited from candidates through online medium. The recruitment period will be 1 to 2 years, for more information read the information given below.
- भरती विभाग : दक्षिण मध्य रेल्वे द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहेत.
- पदाचे नाव : शिकाऊ अप्रेंटिस या पदासाठीची दक्षिण मध्य रेल्वेत भरती निघालेली आहे.
- पद संख्या : दक्षिण मध्य रेल्वेत एकूण 4,232 रिक्त जागासाठीचे ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
- शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता ही वेगवेगळी आहे संबंधित ट्रेड मध्ये ५०% गुणासह १०वी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता आणि इतर निकष पूर्तता केल्याचे खात्री करून ऑनलाइन अर्ज करावेत.
अर्ज शुल्क : वरील दक्षिण मध्य रेल्वेत अर्ज करण्याकरिता अर्ज शुल्क ठरवलेले आहेत खुला प्रवर्गांसाठी १०० रुपये, SC/ST / Pwd / महिला यांना अर्ज शुल्क लागणार नाही, या ठिकाणी लक्षात घ्यायचं.
वयोमर्यादा : दक्षिण मध्य रेल्वेत एकूण ४ हजार 232 जागांसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे ठरवण्यात आलेले आहे.
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे ते ऑनलाईन माध्यमातूनच अर्ज करतील आणि इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही हे देखील लक्ष द्यायचं.
SCR Apprentice Bharti 2025 Details
⚠️ महत्वाची सूचना : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी अगोदर ही माहिती त्यानंतर जाहिरात वाचावी. त्यानंतर अर्ज कसे करावे, भरती संदर्भात कोणतेही नुकसानीसाठी वेबसाईट जबाबदार राहणार नाही.
महत्त्वाची सूचना : अर्जदाराने आवश्यक ते सादर न केल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते, ज्या ट्रेडमध्ये उमेदवार निवडले आहेत त्यासाठी त्यांना प्रशिक्षण मध्य रेल्वेच्या प्रशासनाचा निर्णय हा संबंध अंतिम असेल आणि बंधनकारक असेल. याचा नोंद घ्यायची अर्जदारांना फक्त एससीआरएलई च्या अधिकृत वेबसाईटचा संदर्भ घेण्याचा सल्ला या ठिकाणी दिला जातोय अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
दक्षिण मध्य रेल्वे भरती आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- एसएससी दहावी वर्ग किंवा त्याचा समक्ष गुणपत्रिका
- जन्म तारखेचा पुरावा
- आयटीआय ट्रेड (राष्ट्रीय व्यापारपर्यंत तसेच एकत्रित गुणपत्रिका त्यामध्ये गुण दर्शवणारे आहे एनसीवीटी द्वारे जारी केलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा एनसीवीटी किंवा एसीवीटी द्वारे जारी केलेले तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र तसेच नोंदणी क्रमांक नमूद करणारा आरडीएटीची नोंदणी फॉर्म असणे आवश्यक आहे.
- अनुसूचित जाती / जमाती
- सामुदायिक प्रमाणपत्र आणि ओबीसींसाठी परिशिष्ट बी क अनुसार जिथे लागू असेल ते अपलोड केले जाईल
- प्रमाणपत्र 40 अधिक अपंगांसाठी योग्य स्वरूपात अपंगत प्रमाणपत्र आवश्यक ते सादर करणे आवश्यक असेल
- वैद्यकीय प्रमाणपत्र ज्यावर सरकारी अधिकृत डॉक्टर यांनी स्वाक्षरी केलेली असावी सहाय्यक पदापेक्षा कमी नाही वरिष्ठ जीनुसार मध्यवर्ती राज्य रुग्णालयाचे सज्जन असणे आवश्यक असणार
- माजी सैनिक कोट्यावर अर्ज केलेले उमेदवारांच्या बाबतीत विचार सर्टिफिकेट सर्विंग सर्टिफिकेट आवश्यक असणार
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत 27 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावेत. भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारी पीडीएफ जाहिरात पहावी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळेल.
1 thought on “दक्षिण मध्य रेल्वेत 10वी 12वी पासवर नोकरीची संधी! | SCR Apprentice Bharti”