Western Naval Command Bharti 2025: अंतर्गत Western Naval Command ची घोषणा करण्यात आली आहे इच्छुक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे या संधीचा फायदा घ्या आणि अर्ज करण्यासाठी लागणारी संपूर्ण प्रक्रिया व महत्वाच्या गोष्टींबद्दल माहिती येथे सविस्तरपणे दिली आहे.
भरतीचे नाव : मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड भरती 2025
विभाग : ही भरती मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड अंतर्गत केली जात आहे
नोकरीचे ठिकाण नोकरीचे ठिकाण मुंबई, महाराष्ट्र असेल
पदांचे नाव: ट्रेड्समॅन मेट (Tradesman Mate)
एकूण पदसंख्या: 38 पदे
ही भरती वाचा: छत्रपती संभाजीनगर महाकोष भरती 2025 सुरु, लेखा आणि कोषागार संचालनालयासात सरकारी नोकरी!
शैक्षणिक पात्रता आणि वेतनश्रेणी
शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
- संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
वेतनश्रेणी : या पदांसाठी मासिक वेतन ₹18,000 ते ₹56,900 पर्यंत दिले जाईल
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे
अर्ज करण्याची पद्धत
- ही भरती ऑफलाइन अर्ज आणि थेट मुलाखत यांद्वारे होणार आहे
- अर्ज करण्यासाठी संबंधित माहिती योग्य प्रकारे वाचून अर्ज भरावा
ही भरती वाचा: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये 10वी ITI इतरांना नोकरीची सुवर्णसंधी!
अर्ज पाठवण्याचा पत्ता
The Flag Officer Commanding-in-Chief, (for SO ‘CP’), Headquarters Western Naval Command, Ballad Pier, Near Tiger Gate, Mumbai – 400001
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 फेब्रुवारी 2025
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |