आर्मी पब्लिक स्कुल भरती, 5वी 10वी 12वी पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी Army Public School Bharti

Army Public School Bharti तुम्हाला सरकारी नोकरी आणि त्यात केंद्र सरकारची आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरी मिळवायची असेल तर या ठिकाणी सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. कारण आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 5वी 8वी, 12वी तसेच पदवीधरांना सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे, या भरतीमध्ये जे काही 5वी ते पदवीधर उमेदवारातील ते या ठिकाणी अर्ज करू शकतात.

यामध्ये सरकारी नोकरी मिळू शकतात, आणि या भरतीची जाहिरात आर्मी पब्लिक स्कूल MIC&S द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहेत. भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे, भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण ही माहिती वाचून झाल्यानंतर पीडीएफ जाहिरात वाचावी, त्यानंतरच अर्ज सादर करावेत.

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर, लिपिक, प्रशासकीय पर्यवेक्षक, गट ‘ड’ या पदांसाठी 5वी, 8वी 10वी 12वी पदवीधर यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहेत.

⚠️ महत्वाची सूचना : जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे त्यांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाहीत.

भरती विभाग : आर्मी पब्लिक स्कूल MIC&C द्वारे ही भरती सरकारी नोकरीची संधी घेऊन आली आहे.
पदाचे नाव : प्रयोगशाळा परिचर, मुख्य लिपिक, प्रशासकीय पर्यवेक्षक, ऍक्ट डिपार्टमेंट क्लर्क, गट ‘ड’ कर्मचारी आणि इतर पदे ही भरण्यात येत आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.

शैक्षणिक पात्रता : आर्मी पब्लिक स्कूलमध्ये विविध पदे ही भरली जात आहे, आणि पदांनुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली आहे, यामध्ये पाचवी, दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. आता अर्ज करण्यासाठी कोणत्या पदासाठी काय पात्रता ? ही माहिती जाणून घ्यायची असल्यास पीडीएफ जाहिरात नक्की पहावी.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी अर्ज करत असलेले उमेदवार ऑफलाईन माध्यमातून अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करू शकता.

Army Public School Bharti पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.?

पदव्युत्तर शिक्षक pgt : ग्रॅज्युएशन आणि बीएड असणे आवश्यक असणार आहे.

प्रशिक्षक पदवीधर शिक्षक टीजीटी : ग्रॅज्युएशन आणि B.Ed
प्राथमिक शिक्षक पीआरटी : मुख्याध्यापिका बीएड सह असणे आवश्यक
पदवीधर प्राथमिक शिक्षक : प्राथमिक शिक्षणाचा डिप्लोमा, डीएड
पूर्व प्राथमिक शिक्षक : B.Ed / D. EI.ed/ NTTC सह पदवीधर असणे आवश्यक असणार
विशेष शिक्षक : B.ED (विशेष शिक्षण) बी.एड (सामान्य) + विशेष शिक्षणातील डिप्लोमा
समुपदेशक : यासाठी मानसशास्त्रातील पदवी आणि संपुदेषणातील डिप्लोमा

क्रियाकलप शिक्षक पीआरटी : संबंधित क्षेत्रातील पदवी/ डिप्लोमा
ग्रंथापाल आणि सहाय्यक ग्रंथापाल : बी लिब, सायन्स किंवा लायब्ररी सायन्स मध्ये डिप्लोमा, पदवीधर
प्रशासकीय पर्यवेक्षक : पदवी
सायन्स लॅब अटेंडेड भौतिकशास्त्र : यामध्ये बारावी (विज्ञान) पासून आवश्यक आहे,

गट ‘ड’ कर्मचारी : तपासणी हिंदी वाचण्याची, लिहिण्याचे आणि बोलण्याची क्षमता 2 वर्षाचा अनुभव असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे.

नोकरी ठिकाण : वरील पदासाठी अर्ज होत असलेल्या पदांनुसार उमेदवारांना नोकरी ठिकाणी अहमदनगर महाराष्ट्र या ठिकाणी करावा लागेल.

महत्वाची सूचना : या भरतीची महत्वाची माहिती शाळेच्या वेबसाईटवर म्हणजेच https://apsmicsahmednagar.com/ या वेबसाईट वर पाहता येतील, अर्ज आणि बायोडाटा सील बंद लिफाफ्यात प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकेच्या प्रत सह पाठवायचे आहेत.

अर्ज शुल्क : 250 रुपये शाळेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या QR किंवा बँक डिटेल्स वापरून ऑनलाईन पैसे भरावे लागणार आहे.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी 20 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : OIC, APS (MIC&S), C/o Adm & Depot Bn, MIC&S, अहमदनगर – 414110 पुढे दिलेला आहे

मित्रांनो ही होती आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर अंतर्गत होत असलेल्या भरतीची माहिती यामध्ये 5वी, 8वी, 10वी, 12वी पदवीधर घेऊन उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन माध्यमातून या ठिकाणी 25 जानेवारी 2025 पर्यंत मागवण्यात दिल्या आहेत. अर्जाचीफी 250 रुपये आहे, आणि या अधिकृत संकेतस्थळावरती जो क्यूआर कोड आणि बँक असेल त्यावर तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवावे लागतील.

Leave a Comment