सीमा सुरक्षा दलात सरकारी नोकरी, 10वी 12वी ITI पासवर, पगार 92 हजार रु | BSF New Bharti

BSF New Bharti मित्रांनो नमस्कार, बॉर्डर सिक्युरिटी पोलीस फोर्स म्हणजेच BSF मध्ये विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये बारावी, तसेच डिप्लोमा आणि पदवीधर असलेले उमेदवार नोकरी मिळू शकतात. आणि यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 92 हजार पर्यंतचा पगार या ठिकाणी दिला जाणार आहे.

या संदर्भात भरतीची जाहिरात बीएसएफ कडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. अर्ज कोणकोणत्या पदासाठी होत ? पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे यासाठीची संपूर्ण माहिती ही पीडीएफ जाहिरातीमध्ये खाली दिलेली आहे.

Golden job opportunity for 12th graduates under Border Security Force has been invited offline applications. The last date of application is 21 January 2025. For more information, read the information below.

पदाचे नाव : सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल या पदासाठीची बॉर्डर सिक्युरिटी पोलीस फोर्स BSF अंतर्गत ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता : सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल जागांसाठी शैक्षणिक पात्रता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कमीत कमी मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून इंटरमीडिएट किंवा वरिष्ठ माध्यमिक शाळा प्रमाणपत्र 10+2 परीक्षा उत्तीर्ण असलेले किंवा समक्ष आवश्यक आहे. भरतीच्या आधी माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा.

पदसंख्या : बॉर्डर सिक्युरिटी पोलीस फोर्स BSF अंतर्गत एकूण 252 जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
वयोमर्यादा : वरील पदासाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांनी लक्षात घ्यायचं की वयोमर्यादा ही 35 वर्ष असणं आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
अर्ज शुल्क : वरील पदासाठी अर्ज करत असताना अर्ज शुल्क काय लागेल.? यासाठी PDF जाहिरात पहावी लागणार आहे. पगार

वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना सहाय्यक उपनिरीक्षक 29 हजार 200 रुपये पासून ते 92,300 रुपये दरमहा इतका मिळणार आहे. हेड कॉन्स्टेबल : 25 हजार 500 ते 81,100 इतका पगार या ठिकाणी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे त्यांना अर्ज केल्यानंतर वरील हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उप निरीक्षक या पदासाठी लेखी परीक्षा, सीबीटी मोड, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कौशल्य चाचणी, कागदपत्राची पडताळणी, आणि वैद्यकीय परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे, त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : वरील हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक या पदासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.

⚠️ महत्वाची सूचना : जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे त्यांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाहीत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : भरती शाखा, महासंचालनालय, BSF ब्लॉक-10 सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड नवी दिल्ली या ठिकाणी वरील पदासाठी अर्ज पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील पदासाठी म्हणजेच या ठिकाणी हेड कॉन्स्टेबल आणि सहायक उपनिरीक्षक 252 पदासाठी अर्ज करत असाल तर 21 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज सादर करायचे आहेत.

भरतीची महत्त्वाची सूचना : सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल या पदासाठी BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी पोलीस फोर्स ही पदी भरली जात आहेत. 21 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख असणार आहे. पात्रता यामध्ये पदांनुसार आहे, यासाठी जाहिरात पहायची आहे.

ही होती भरती संदर्भातील महत्त्वाची माहिती ही माहिती वाचून झाल्यानंतर कृपया सर्व उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचायचे आहे. त्यानंतरच अर्ज करायचेत आणि इतर कोणत्याही जबाबदारीसाठी वेबसाईट आणि लेखक जबाबदार राहणार नाही हे जाणुन घ्यायचे आहे धन्यवाद.

Leave a Comment