सिडको मध्ये सरकारी नोकरीची संधी | पगार 48 ते 1 लाख 32 हजार रु. | ऑनलाईन फॉर्म सुरू Cidco Bharti 2025

Cidco Bharti 2025 सिडको अंतर्गत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात निघाली आहे, आणि महाराष्ट्र शासन सिडको मध्ये नोकरी करायची असेल करियर करायची असेल तरी सुवर्णसंधी आहे. ऑनलाइन अर्ज आजपासून सुरू झालेली आहे, या सिडको अंतर्गत विविध पदाचे भरती या ठिकाणी केली जात आहे.

ज्या उमेदवारांची निवड ज्या पदासाठी केली जाईल त्यांना 41 हजार 800 रुपये ते 1 लाख 32,300 पर्यंतचा पगार मिळणार आहे. भरती संदर्भातील जाहिरात सिडको कडून प्रकाशित केलेली आहे. भरतीचे अर्ज ऑनलईन माध्यमातून अर्ज करू शकतात, भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारी भरती संदर्भातील सविस्तर आवश्यक असलेली माहिती वाचायची आहे. पीडीएफ जाहिराती ऑनलाइन अर्ज इतर माहिती खाली दिलेली आहे.

Recruitment for various posts has been announced under the City and Industrial Development Corporation (CIDCO). In this, a total of 29 vacancies are being filled for the posts of Assistant Development Officer (General), Area Officer General. Applications are being made online, the recruitment advertisement is given below.

पदाचे नाव : सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य), क्षेत्राधिकारी सामान्य या पदासाठी सिडको अंतर्गत भरती केली जात आहे.
पद संख्या : वरील 2 पदासाठी एकूण 29 रिक्त जागा, सिडको अंतर्गत भरल्या जात आहे.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी उमेदवार अर्ज करत असताना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावेत, इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.

वयोमर्यादा : वरील 2 पदांसाठी 43 वर्षापर्यंत वय असलेली उमेदवार अर्ज करू शकतील, अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
भरती कालावधी : सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस एक वर्षाच्या परिविक्षाधीन कालावधी या ठिकाणी लागू राहील, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहीर करता आणि त्यानंतर अर्ज करा जाहिरात पहावी.
शैक्षणिक पात्रता सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) : या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच उमेदवाराला क्षेत्रात काम करायचे आहे त्या क्षेत्रातील स्पेशललायसझन
क्षेत्राधिकारी अधिकारी (सामान्य) : या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समक्ष असणे आवश्यक आहे. व शैक्षणिक पात्रतेचे अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.

⚠️ महत्वाची सूचना : जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे त्यांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाहीत.

Cidco Bharti 2025 Details

निवड निकष : वरील 2 पदासाठी अर्ज करत असताना गुणवत्ता यादीत घेण्याकरिता उमेदवारांनी 45% परिषदेतून कोणाच्या गुण प्राप्त करणे आवश्यक आहर्ता आणि अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षा प्राप्त गुणाचे आधारित आरक्षणानुसार निवड या ठिकाणी करण्यात येईल.
महत्त्वाची सूचना : सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस एक वर्षाच्या परीक्षा कालावधी लागू राहील, अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
अर्ज करण्याची अंतिम मुदत : सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य), क्षेत्राधिकारी सामान्य या पदासाठी सिडकोत भरती भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 11 जानेवारी 2025 हे आहे.

मित्रांनो ही होती सिडको अंतर्गत सहाय्यक विकासाधिकारी सामान्य आणि क्षेत्र अधिकारी सामान्य या पदासाठीची भरती संदर्भातील अधिक माहिती तुम्हाला पीडीएफ जाहिरातीमध्ये मिळेल. पीडीएफ जाहिरात पाहूनच अर्ज करावेत, ही कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट आणि लेखक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यायची आहेत.

Leave a Comment