केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती, पगार 75 हजार रुपये, सरकारी नोकरीची संधी CRPF Pune Bharti 2024

CRPF Pune Bharti 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या अंतर्गत विविध नवीन पदासाठी भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सीआरपीएफ पुणे याअंतर्गत नवीन पदासाठीची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात, अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय?

अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज पद्धत, वयोमर्यादा, आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील दिलेली माहिती वाचायची आहेत. भरती संदर्भातील सविस्तर माहिती जसे की पीडीएफ जाहिरात आणि अर्ज Apply ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी खाली देण्यात आलेली आहे, सविस्तर माहिती खाली वाचू शकता.

⚠️ महत्वाची सूचना : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी अगोदर ही माहिती त्यानंतर जाहिरात वाचावी. त्यानंतर अर्ज कसे करावे, भरती संदर्भात कोणतेही नुकसानीसाठी वेबसाईट जबाबदार राहणार नाही.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहेत, महासंचालनालय सीआरपीएफ द्वारे भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पुणे सीआरपीएफ या अंतर्गत भरती होत आहे, भरती संदर्भातील सविस्तर माहिती जाहिरात मध्ये देण्यात आलेली आहे.

भरती विभाग : महासंचालनालय केंद्रीय राखीव सुरक्षा बल म्हणजेच CRPF मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
पदाचे नाव : सीआरपीएफ मध्ये विविध रिक्त पदे भरली जात आहे, यामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर ही पदे भरली जात आहे. यासाठी इतर माहिती जाहिरात पहायची आहेत.
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता असेल यासाठी पशुवैद्यकीय विषयातील बॅचलर पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान आणि पशुसंवर्धन आणि भारतीय पशुवैद्यकीय परिस्थितीचे नोंदणी या ठिकाणी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
मासिक वेतन : ज्या उमेदवारांची पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून पदासाठी निवड होईल त्यांना ₹75,000 हजार रुपये पर्यंत मासिक वेतन या ठिकाणी दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठी अर्ज करत असताना पशुवैद्यकीय डॉक्टर हे पद भरले जात आहे, यामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.
निवड प्रक्रिया : वरील पदासाठी ज्या उमेदवारांची निवड म्हणजे जे उमेदवार अर्ज करतील, त्यांची निवड प्रक्रिया थेट मुलाखत द्वारे करण्यात येणार आहे, अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

वयोमर्यादा : वरील पदासाठी म्हणजेच पशुवैद्यकीय डॉक्टर यासाठी अर्ज करायचे असतील तर 70 वर्षापर्यंत वय असलेले या ठिकाणी शैक्षणिक पात्रता धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
भरती कालावधी : नियुक्तीच्या पारंभिक कालावधी 3 वर्षाच्या ठिकाणी असणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे.
पद संख्या : वरील पशुवैद्यकीय डॉ. पदासाठी अर्ज करायचा असेल तर एकूण 03 रिक्त जागा या ठिकाणी फक्त भरल्या जाणार आहे.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

भरती बाबत अधिक माहिती : B.V.Sc. / M.V.sc (प्रसुती आणि स्त्रीरोग शास्त्रक्रिया आणि रेडिओलॉजी / क्लिनिकल मध्ये विशेषज्ञ याना प्राधान्य या ठिकाणी मिळणार आहे हे देखील लक्षात घ्यायचंय आहेत. नियुक्तीपूर्णपणे कराराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, 3 वर्षाचा यादेखील कालावधी असेल जास्तीत जास्त 70 वर्षाच्या वयाच्या अधीन राहून या ठिकाणी पुढील दोन वर्षासाठी वाढला जाऊ शकतो, हे लक्षात घ्यायचंय.

करार पूर्ण झाल्यावर करार आपोआप संपणार आहे हे देखील लक्षात घ्यायचंय, या ठिकाणी भरतीच्या अटी आणि शर्ती आहे अधिक माहिती तुम्हाला पीडीएफ जाहिरातीमध्ये मिळेल. इंटरव्यू ला हजर असताना उमेदवारांनी सर्वसामान्य कागदपत्रांच्या छायाप्रती पदवी, वयाचा पुरावा, अर्जामध्य अर्ज केलेल्या पोस्टाचं नाव आणि तीन पासपोर्ट आकाराची कागदपत्रे हे देखील या ठिकाणी असणे आवश्यक आहे. मुलाखतीनंतर वैद्यकीय तपासणी देखील तुमची केली जाणार आहे हे देखील लक्षात घ्यायचे आहेत.

मुलाखतीची तारीख : 6 जानेवारी 2025 ला तुमची वरील पशुवैद्यकीय डॉक्टर या पदासाठीची मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : वरील पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना या ठिकाणी मुलाखतीचा पत्ता म्हणून कम्पोझिट हॉस्पिटल, CRPF कॅम्पस तळेगाव पुणे महाराष्ट्र 410506 या पत्त्यांवर मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे.

भरतीची ही सविस्तर माहिती होती भरतीमध्ये माहिती देत असताना माहिती मध्ये काही चुकी होऊ शकते, यासाठी पीडीएफ जाहिरात दिलेली आहे. पीडीएफ जाहिरात पहा आणि त्यानंतर अर्ज करा अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी आणि अधिकृत वेबसाईटला भेट धन्यवाद.

Leave a Comment