महाराष्ट्र ECHS मध्ये भरती | पगार 16 हजार रुपये | सरकारी नोकरी 2025 ECHS New Bharti

ECHS New Bharti महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे, एच मध्ये विविध पदासाठी चे नवीन भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ECHS या सरकारी विभागांमध्ये तुम्ही ऑफिस क्लर्क, आणि अकाउंट क्लर्क या पदासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये पगार 16 हजार रुपये पर्यंत मिळणार आहे. नोकरी मिळवण्यासाठीची ही सुवर्णसंधी आहे.

या ठिकाणी पाहायला गेलं तर या भरती संदर्भातील पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुकाने पात्र उमेदवार म्हणून ई-मेल माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेली पात्र आणि इच्छुक उमेदवार लवकर लवकर अर्ज सादर करू शकतात. सरकारी विभागात नोकरी मिळू शकतात, भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी दिलेली संपूर्ण माहिती पीडीएफ जाहिरात वाचून झाल्यानंतरच करावेत.

Maharashtra ECHS Recruitment 2024 is going on for various posts. Recruitment has been started for the post of Office Clerk and Account Clerk. What are the qualifications for recruitment? Complete information including the advertisement related to the recruitment is given below.

भरती विभाग : ECHS अंतर्गत महाराष्ट्र या ठिकाणी भरती निघालेली आहे, पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

पदाचे नाव : ऑफिस क्लर्क व अकाउंट क्लर्क या अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यात येत आहे, अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

ECHS New Bharti शैक्षणिक पात्रता

ऑफिस क्लर्क : पदवीधर, पदव्युत्तर असणे आवश्यक, 3 वर्षाचा अनुभव, संगणक साक्षरता कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान, कार्यालयीन उपकरणे हाताळण्यास ज्ञान, सक्षम असणे आवश्यक आहे.

क्लर्क लिपिक : पदवीधर, B.Com असणे आवश्यक 3 वर्षे अनुभव आणि संगणक ज्ञान कार्यालयीन कामगाजाचा अनुभव, स्वतंत्रपणे खाती हाताळण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

एकूण पदसंख्या : विविध पदासाठीचे एकूण 03 रिक्त पदे भरण्यात येत आहे, आर्थिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.
मासिक वेतन : विविध पदासाठीची जाहिरात निघालेली आहेत, यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांची निवड होईल त्यांना 16 हजार रुपये मासिक वेतन या ठिकाणी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे.
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी जे पद्धतीने ऑनलाईन ई-मेल द्वारे वरील पदासाठी अर्ज करता येणार आहेत.

⚠️ महत्वाची सूचना : जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे त्यांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाहीत.

वयोमर्यादा : वरील ECHS अंतर्गत विविध पदे भरली जात आहे, यामध्ये वयोमर्यादा 55 वर्षे या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
निवड प्रक्रिया : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी या ठिकाणी निवड झाल्यावर भरती कालावधी कंत्राटी पद्धतीने अर्ज मिळवलेले आहेत.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठी ECHS अंतर्गत नोकरी ठिकाण म्हणून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र या ठिकाणी करावा लागेल.

अर्ज करण्यापूर्वी महत्त्वपूर्ण सूचना : उमेदवारांनी सुनिश्चित केले पाहिजे की त्यांना मदत केलेली पात्रता आणि कशा नियंत्रणासाठी शर्ती पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. या ठिकाणी जे आहेत ते चौकशीसाठी स्टेशन सील ऑफिशियल तुम्हाला संपर्क फोनवर करता येणार यासाठी 0240237229 या फोन करा मग संपर्क करू शकता.

अर्जाची शेवटची तारीख : 08 जानेवारी 2025 14:00 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची तारीख असेल अर्जाचा यानंतर आलेला विचार केला जाणार नाही.
स्टेशन सेल : छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यांनी वर नमूद केलेल्या पदासाठी कंत्राटी पद्धतीने आयोजित करण्यात आले आहेत. 15 जानेवारी 2024 रोजी 11 वाजता बुधवार स्टेशन सेल औरंगाबाद येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मुलाखत या ठिकाणी होणार आहे.

अर्ज करण्यासाठीचा ईमेल पत्ता : admcomdtabd@gmail.com

मुलाखतीचा पत्ता : वरील पदासाठी म्हणजेच ECHS अंतर्गत ऑफिसर आणि इतर पदाच्या भरतीसाठी जर मुलाखतीचा पत्ता स्टेशन सेल औरंगाबाद या ठिकाणी असेल अधिक माहितीसाठी उमेदवार जाहिरात पहावी. पीडीएफ जाहिरात आणि इतर संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा आणि त्यानंतर अर्ज करा.

Leave a Comment