Indian Airforce Agniveer Vacancy भारतीय वायुसेने अंतर्गत विविध नवीन पदाच्या भरतीचे जाहिरात शासन इंडियन एअर फॉर्स कडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. अग्नीवीर वायू या पदासाठीचे जाहिरात नोटिफिकेशन जाहीर झालेला आहे. या भरतीमध्ये कोणकोणते पदे भरली जाणार ? यासाठी काय पात्रता आहे ही संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
ही स्कीम अग्नीवर वायू इंटेक 01/2026 ही अग्निपथ स्कीम्स अंतर्गत येत आहे. ही भरतीचे सविस्तर डिटेल माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असल्याने या ठिकाणी उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भरती संदर्भात सविस्तर डिटेलमध्ये माहिती जाणून घ्यायचे असल्यास पीडीएफ जाहिरात शेवटी दिलेली आहे, ती पाहून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची मुदत 22 मार्च आहे अर्ज सुरू होण्याची तारीख 27 जानेवारी 2025 आहे भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे पहावी.
A new recruitment advertisement has been published for the post of Agniveer Vayu under the Indian Air Force. The educational qualification for this recruitment is 12th pass. The salary will be up to 28 thousand. When will the applications for the recruitment start? What are the required qualifications? The complete information is given below and you can apply.
भरती विभाग : इंडियन एअर फोर्स अंतर्गत विविध पदाची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : अग्निपथ या अंतर्गत अग्नीवर वायू सेवन 01/2026 अंतर्गत भरती होत आहे.
पद संख्या : वरील पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत, त्यांच्यासाठी पदसंख्या किती असेल हे अजून भरतीच्या जाहिरात मध्ये सांगितलेलं नाही.
वयोमर्यादा : वरील पदासाठीच्या उमेदवारांची निवड होणार आहे, त्यांचे 21 वर्षापर्यंत वय आवश्यक आहे.
⚠️ महत्वाची सूचना : जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे त्यांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाहीत.
वेतन पगार : ज्या उमेदवारांची अग्निपथ अंतर्गत अग्नीवीर वायु या पदासाठी निवड होईल त्यांना 21000 रुपये पासून ते 28 हजार पर्यंत हा पगार मिळणार आहे.
अर्ज पद्धत : वरील अग्नीवर वायू या पदासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचे
अर्ज सुरू होण्याची तारीख : 7 जानेवारी 2025 11:00 वाजता सुरू होतील अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 रात्री 12:00 वाजेपर्यंत
ऑनलाईन परीक्षेच्या तारीख : 22 मार्च 2025 पासून सुरू होतील
Indian Airforce Agniveer Vacancy सिलेक्शन प्रोसेस.?
- ऑनलाईन टेस्ट
- फिजिकल फिटनेस टेस्ट
- मेडिकल एक्झामिनेशन
- Adaptability Tests I &II
अशा पद्धतीने होईल निवड होईल त्यांनी ही जाहिरात पहावी.
अर्ज शुल्क : वरील पदासाठी उमेदवारांना अर्ज करायचे त्यांना 550 रुपये आणि जीएसटी सोबत अर्ज शुल्क भरावे लागतील.
पगार : ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना Monthly सॅलरी खालीलप्रमाणे राहील.
- पहिल्या वर्षी 21 हजार
- दुसऱ्या वर्षी 23 हजार 100
- तिसऱ्या वर्षी 25 हजार 550
- चौथ्या दिवशी 28 हजार रुपयांचा पगार मिळणार
भरतीची अधिकृत जाहिरात आणि नोटिफिकेशन ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ही खाली दिलेली आहे.
जाहिरात | येथे पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |