Indian Army Bharti Notification इंडियन आर्मीमध्ये विविध नवीन पदासाठीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. गट “क” पदाची यामध्ये भरती होत आहे. यामध्ये 10वी, 12वी, आयटीआय आणि डिप्लोमा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज ऑनलाईन माध्यमातून करू शकतात. अर्ज कसे करायचे ? या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखांमध्ये देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांची या इंडियन आर्मी मध्ये होत असलेल्या विविध पदासाठीची निवड होईल.
त्यांना वेतन पदांनुसार मिळेल ₹20,200 पासून पगार हा सुरू होणार आहे. शैक्षणिक पात्रता ही फार महत्त्वाची आहे, यासाठी जाहिरात देखील फार महत्त्वाचे आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा. या भरतीची जाहिरात इंडियन आर्मी द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. भरतीची जाहिरात आणि अर्ज करण्यासाठीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
In this recruitment advertisement published for various new posts in the Indian Army, 0625 vacancies are being filled in the Indian Army. In this, 10th, 12th, ITI, Diploma holders can apply for this recruitment. And can get government jobs.
भरती विभाग : सरकारी नोकरी आणि तेही इंडियन आर्मी मध्ये ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे.
पदाचे नाव : गट ‘क’ मध्ये विविध पदे भरली जात आहे, फार्मासिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिशियन (पॉवर), टेलिकॉम मेकॅनिक, इंजीनियरिंग इक्विपमेंट मेकॅनिकल, व्हेईकल मेकॅनिक (आमर्ड फायटिंग व्हेईकल) आर्मामेंट मेकॅनिक, ड्रॅफ्ट्मन ग्रेड – III, स्टेनोग्राफर ग्रेड II, मशिनिस्ट, फिटर, टिन, आणि कॉपर स्मिथ, अपहोलस्टर, वेल्डर, वाहन मेकॅनिक (मोटर वाहन), स्टोअर किपर, लोअर डिव्हीजन, क्लर्क, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, फायर इंजन ड्रायव्हर, फायरमन, कुक, ट्रेडसमन, मेट, नाई, वॉशरमन, मल्टीटास्किंग स्टाफ, हे विविध पदे या ठिकाणी ग्रुप C या ठिकाणी भरण्यात येत आहे.
महत्त्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ही माहिती आणि भरती संदर्भातील जाहिरात संपूर्ण वाचून घेतल्यानंतरच अर्ज करावेत. आणि भरती संदर्भातील कुठल्याही नुकसानीसाठी वेबसाईट आणि लेखक जबाबदार राहणार नाही.
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार वेगवेगळी आहे, यानुसार पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचा.
पदसंख्या : वरील भरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल तरी एकूण 625 जागांसाठी ग्रुप ‘क’ मध्ये या ठिकाणी भरतीसाठी अर्ज तुम्ही करू शकता.
पगार : निवड झालेले उमेदवारांना पदानुसार पगार मिळणार आहे, पगार यामध्ये 20 हजार 200 रुपये पासून मिळणार आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी. अर्जाची पद्धत : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत, अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : वरील पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे वय 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार आपले माध्यमातून अर्ज करू शकतात.
प्रत्येक ट्रेडसाठी लेखी परीक्षेची तारीख आणि ठिकाण प्रवेशद्वारे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. सर्व ट्रेडसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. निवड समितीला पेपरच्या कोणत्या किंवा सर्व भागांमध्ये किमान पात्रता गुणी निश्चित करण्याचा विवेक असणार आहे. त्यामुळे भरतीच्या जागा आहेत ह्या तुम्हाला वाचून घेणे गरजेचे आहे. कौशल्य चाचणी शारीरिक चाचणी जिथे लागू असेल तिथे या ठिकाणी घेतली जाईल, आणि ज्या ठिकाणी चाचणी पात्र ठरू शकत नाही. निवडीसाठी पात्र ठरणार नाहीत असे याठिकाणी सूचना दिलेले आहेत. या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी या सर्व अटी आणि शर्ती वाचून घ्यायचे आहेत.
नोकरी ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांना फिल्ड सर्व्हिसेसच्या दायित्व असं संपूर्ण भारतभर नोकरी या ठिकाणी करावे लागेल.
या ठिकाणी लक्षात घ्यायचय तर भरती प्रक्रिया दरम्यान उमेदवाराला कोणतीही दुखापत मृत्यू झाल्यास कोणती भरपाई देण्यास युनिट जबाबदार राहणार नाही, या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आता अधिक माहितीसाठी वर दिलेल्या जाहिरात तुम्हाला वाचायची आहे. या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे धन्यवाद.