बँकेत नोकरी! या जनता सहकारी बँकेत विविध नवीन पदावर भरती Janata Sahakari Bank Bharti

Janata Sahakari Bank Bharti तुम्हाला बँकेमध्ये नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. या जनता सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी आणि इतर पदासाठीची भरती जाहिरात सध्या प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया. जनता सहकारी बँक ही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कार्यक्षेत्रात असलेली सहकारी बँक बँकेच्या शाखा जसे की लातूर, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड जिल्हा आणि कर्नाटक आहे.

या शाखेमध्ये “प्रशिक्षण लिपिक” या पदासाठीची भरतीची जाहिरात ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून मागविण्यात येत आहे. भरतीची जाहिरात जनता सहकारी बँक लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी, आणि पूर्ण पीडीएफ पाणी जाहिरात अर्जाची इतर माहिती खाली दिलेली आहे.

⚠️ महत्त्वाची सूचना : कोणत्याही उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी, वाचून झाल्यानंतर अर्ज सादर करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी वेबसाईट किंवा लेखक जबाबदार राहणार नाही.

भरती विभाग : जनता सहकारी बँक लिमिटेड द्वारे प्रशिक्षण लिपिक या पदासाठीची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
पदाचे नाव : “प्रशिक्षणार्थी लिपिक” जनता सहकारी बँक लिमिटेड याद्वारे ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता : पदा नुसार वेगळी आहे, यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठातून परीक्षेत बॅचलर पदवी, (10वी 12वी +3) पॅटर्ननुसार किमान 50% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच विजयापुर कर्नाटक शाखेसाठी उमेदवाराला मराठी हिंदी आणि इंग्रजी वाचता लिहिता या ठिकाणी बोलता येणे आवश्यक आहे.

तसेच कन्नड मध्ये वाचता, लिहिता, आणि बोलता येणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे. संगणक साक्षरता आवश्यक जसे की वर्ड, एक्सेल, ई-मेल, आणि टायपिंग इतना आवश्यक आहे. आणि सोबत अनुभव सिविल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड किंवा इतर क्षेत्रातील बँकेत किमान लिपिक किंवा समक्ष पदावरील कामाचा अनुभवासाठीचा प्राधान्य मिळणार आहे.

प्रशिक्षण ठिकाण : कुठे असणार आहे, सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड, या ठिकाणी असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार पुढे दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्जाचा ऑनलाईन फॉर्म बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिनांकापासून सबमिट करावेच आहे. भरती संदर्भातील अशा अनेक अटी शर्ती ज्या तुम्हाला भरतीच्या पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळेल.

परीक्षा माहिती : परीक्षा संगणकावर आधारित चाचणी घेतली या ठिकाणी जाणार आहे. सीबीडी एमसीक्यू प्रकार या ठिकाणी असेल ही परीक्षा सोलापूर महाराष्ट्र विविध केंद्रावरील ठिकाणी घेतली जाईल.
परीक्षेची वेळ तारीख : केंद्राचं नाव पत्ता इत्यादी उमेदवारांच्या हॉल तिकिटात नमूद केले जाईल या ठिकाणी लक्षात घ्यायचे, आणि सूचना एसएमएस मोबाईल ईमेल द्वारे या ठिकाणी मिळणार आहे.

वेतन : पदासाठी बँकेच्या धोरणानुसार बँकेने वेळ ठरवलेल्या नुसार वेतन या ठिकाणी दिले जाईल. आणि समाधानाकार काम वाटल्यास आवश्यकतेनुसार पदे कायमस्वरूपी भरले जाऊ शकतात. मात्र हे बँकेवर बंधनकारक नसणार नाही, याची देखील अतिशय आहेत. अर्ज भरण्यात काही अडचण असल्यास तुम्ही संपर्क साधू शकता. यासाठी बँकेने मोबाईल क्रमांक जारी केलेला आहे, 8956787043 या नंबर वर तुम्ही संपर्क करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024 आहे, या तारखेअगोदर तुम्हाला अर्ज सादर करून द्यायचे आहेत. अर्ज सादर कसे करायचे आहेत अर्ज संदर्भातील सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात वाचून झाल्यानंतरच अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेल्या पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या धन्यवाद.

मूळ पीडीएफ जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1jZXwwjLsAsDXdnke-iXl3zizrWatHNZu/view?usp=drivesdk
ऑनलाईन अर्जhttps://forms.epravesh.com/SolapurJSB/

Leave a Comment