Krishi Tantra Vidyalay Bharti कृषी तंत्र विद्यालय अंतर्गत विविध पदासाठीची भरतीची जाहिरात निघाली आहे. तुमचे शिक्षण दहावी / बारावी / पदवीधर झालं असेल तर नोकरीची सुवर्णसंधी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या भरतीमध्ये तुम्ही नोकरी मिळून चांगला पगार देखील मिळू शकतात. भरतीची जाहिरात कृषी तंत्र विद्यालय अंतर्गत निघालेली आहे.
भरती संदर्भातील सविस्तर माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. दहावी / बारावी आणि पदवीधर उमेदवार यामध्ये ऑफलाइन / ऑनलाईन ई-मेल / पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. भरतीची सविस्तर माहिती वाचून झाल्यानंतर जाहिरात वाचावी, त्यानंतरच अर्ज करायचे.
भरती विभाग : कृषी तंत्र विद्यालय द्वारे विविध वृत्तपदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:
शिपाई : दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
माळी : या पदासाठी मारी अभ्यासक्रम कोर्स आवश्यक आहे.
क्लर्क : पदवीधर आणि संगणकाचे चांगले ज्ञान असणं आवश्यक आहे.
पशुधन पर्यवेक्षक : डेअरी पदवीधारक डेअरी डिप्लोमा झालेल असणे आवश्यक आहे. कृषी सहाय्यक : डिप्लोमा ॲग्री असणे आवश्यक असणार आहेत.
कृषी पर्यवेक्षक : बीएससी ऍग्री, बीव्हसी ऍग्री, होर्टी इतर (जाहिरात पहा)
प्राचार्य : एमएससी ऍग्री वर देण्यात आलेले रिक्त पदे भरण्यात येत आहे.
पद संख्या : एकूण 10 रिक्त जागांसाठी वरील पदे भरली जात आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
Krishi Tantra Vidyalay Bharti 2025
अर्ज सुरू होण्याची तारीख : 4 जानेवारी 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
मासिक वेतन : वरील पदासाठीच्या उमेदवारांची निवड होईल त्यांना वेतन ही पद्दानुसार आणि कृषी तंत्र विद्यालयाच्या शासनाच्या नियमानुसार पगार मिळणार अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नोकरी म्हणून पालघर या ठिकाणी नोकरी करावे लागेल.
अर्ज पद्धत : वरील पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी ऑफलाइन / ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज कशा पद्धतीने करायचे त्याची सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे, ती वाचायची आणि त्यानंतर अर्ज करायचे आहेत.
महत्वाची सूचना : ज्या उमेदवारांना पदासाठी अर्ज करायचे आहेत त्यांच्याकडे त्या पदासाठी शैक्षणिक अहर्ता आहे का. त्यांच्यासाठी सूचना उमेदवारांनी पात्रता पाहणे गरजेचे आहे की तो त्या पात्रता निकषांनी इतर अटी, शर्ती, पूर्तता पूर्ण करतो का पूर्ण करत असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता. वरील पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आणि मुलाखतीचेती लागणाऱ्या मूळ कागदपत्राच्या सत्यप्रतिसह जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यांवरती अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा व कागदपत्रे पाठवण्याचा पत्ता: सत्यप्रतिसह 7A प्रियदर्शन बंगला, माणिक नगर, डीबीटी सर्कल, बँक ऑफ बडोदा शेजारी, गंगापूर रोड- नाशिक पाचव्या पत्त्याजवळ 15 दिवसाच्या पाठवावे लागणारे किंवा तुम्ही ई-मेल द्वारे देखील पत्ता पाठवू शकता. यासाठी ई-मेल आयडी पुढे खाली दिलेली आहे.
ईमेल आयडी पत्ता :mokalsd9869@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत, त्यांनी उमेदवार 18 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज पाठवू शकतात.
मित्रांनो ही होती या कृषी तंत्र विद्यालय अंतर्गत विविध पदासाठीचे भरतीची जाहिरात आणि भरती संदर्भातील माहिती भरती जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या जाहिरात पहावी धन्यवाद.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
1 thought on “कृषी तंत्र विद्यालय अंतर्गत विविध पदासाठीची 10वी 12वी पासवर सरकारी नोकरीची संधी! | Krishi Tantra Vidyalay Bharti”