Mahanirmiti Bharti 2025: महानिर्मिती म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MahaGenco) व्दारे 2025 साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही विद्युत विभागात नोकरीच्या शोधात असाल, तर ही एक उत्तम संधी आहे. 0800 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, महाराष्ट्रातील विविध विद्युत केंद्रांतील पदे भरली जात आहेत.
या लेखामध्ये भरतीविषयी सर्व महत्त्वाची माहिती समाविष्ट केली आहे. पात्रता, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन आणि शेवटची तारीख यांचा सविस्तर आढावा खाली वाचा.
महानिर्मिती भरती 2025 ची महत्त्वाची माहिती
- भरती विभाग: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MahaGenco).
- एकूण पदसंख्या: 0800 पदे.
- पदाचे नाव: तंत्रज्ञ-III (Technician-III).
- भरती प्रकार: कायमस्वरूपी नोकरी.
- नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्रातील विविध विद्युत केंद्रे.
- शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025.
पात्रता आणि पदांचा तपशील
शैक्षणिक पात्रता
- शासन मान्य आय.टी.आय. कोर्स (NCTVT/MSCVT) उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही संधी आहे.
- संबंधित व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
खालील ट्रेड्ससाठी अर्ज करू शकता:
- वीजतंत्री (Electrician)
- तारतंत्री (Wireman)
- जोडारी (Fitter)
- यंत्र कारागीर (Machinist)
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
- संधाता (Welder)
- इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक
- पावर प्लॅन्ट ऑपरेटर इत्यादी.
वयोमर्यादा
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 38 वर्षे
वेतन व लाभ
- मासिक वेतन: ₹34,555/-
- निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या नियमानुसार इतर लाभ मिळतील.
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची पद्धत:
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अधिकृत वेबसाइटवर अर्जाची लिंक उपलब्ध आहे.
महत्त्वाचे चरण:
- अधिकृत PDF जाहिरात डाउनलोड करा.
- अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
- योग्य ती माहिती भरून अर्ज सबमिट करा.
ऑनलाईन अर्जाची लिंक: महानिर्मिती अधिकृत वेबसाइट
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
- अर्जाची अंतिम तारीख: 31 जानेवारी 2025.
अधिकृत PDF जाहिरात आणि अर्ज लिंक
उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात वाचणे अत्यावश्यक आहे. सर्व तपशील, पात्रता अटी, व अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती तिथे दिलेली आहे.
शुद्धीपत्रक | येथे क्लीक करा |
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (मोबाईल मधून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डेस्कटॉप सेटिंग ऑन करून मोबाईल आडवा करा.) |