Mahavidyalaya New Bharti तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती घेऊन आलेला आहे, या महाविद्यालय मध्ये विविध नवीन पदासाठीची भरतीची जाहिरात बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी आलेली आहे. आता यामध्ये कोणकोणते पदे भरली जातील तर यामध्ये ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक
शिपाई आणि इतर विविध पदे भरली जात आहे. त्यासाठी भरतीचे अधिकृत जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था द्वारे संचालित M.K.B. महाविद्यालय मध्ये वरिष्ठ ही पदे भरली जात आहे. यासाठीची सविस्तर भरती संदर्भातील माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Akar Multipurpose Rural Development Institute run by M. K. B. Mahila Mahavidyalaya is filling various posts for 10th, 12th to graduate and other candidates. In this, recruitment has been started for the posts of Senior Clerk, Junior Clerk, Library Assistant, Library Attendant, Laboratory Attendant, Peon and others. The advertisement has been published. The detailed information of the recruitment is given below.
भरती विभाग : आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थाद्वारे एम. के. बी. महाविद्यालयांतर्गत विविध पदासाठीची भरतीचे जाहिरात प्रकाश करण्यात आलेली आहे.
पदाचे नाव : वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय परिचर, सहाय्यक प्रयोगशाळा, परिचर प्रयोगशाळा, शिपाई आणि इतर पद भरले जात आहे. भरतीचे अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
शैक्षणिक पात्रता : विविध पदे ही वेगवेगळ्या आहे यासाठी शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळ्या आहे यासाठी खाली देण्यात आलेला टेबल तुम्हाला पाहायचा आहे.
- वरिष्ठ लिपिक : कोणतीही पदवी किमान 3 वर्षाचा अनुभव टायपिंग मराठी 30, इंग्रजी 40 MS-CIT
- कनिष्ठ लिपिक : कोणतीही पदवी टायपिंग मराठी 30 इंग्रजी 40 MS-CIT
- ग्रंथालय सहाय्यक : M. Lib. बी. एलआयबी, पदवी टायपिंग मराठी 30 इंग्रजी 40 एमएससीआयटी
- ग्रंथालय परिचर : कोणतीही पदवी, टायपिंग मराठी 30 इंग्रजी 40 MS-CIT
- प्रयोगशाळा सहाय्यक : M.sc, B.sc (रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र मध्ये आवश्यक आहे.
- प्रयोगशाळा परिचर : किमान 12 वी उत्तीर्ण विज्ञान असणे आवश्यक आहे.
- शिपाई : 10वी, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही विविध पदे भरली जात आहे.
⚠️ महत्वाची सूचना : जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे त्यांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाहीत.
मासिक वेतन : वरील पदासाठी ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे, त्यांना सरकारी नियमानुसार किंवा शाळेच्या नियमानुसार पगार दिला जाईल अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले आहे. संबंधित शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करावेत.
पद संख्या : वरील पदासाठी ज्या उमेदवारांना एकूण 017 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे.
नोकरी ठिकाण : वरील 17 रिक्त पदासाठीचे निवड झालेले उमेदवारांना नोकरी ठिकाण म्हणून गडचिरोली महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
महत्त्वाच्या सूचना : यूजीसी महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार सेवेमध्ये असलेल्या उमेदवारांना योग्य द्वारे अर्ज सादर करायचा आहे. अर्ज साध्या कागदावर पूर्ण बायोडेटा सर्व प्रमाणपत्र छायाचित्रसह वरील महाविद्यालयाच्या पत्त्यावर जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेच्या पंधरा दिवसाच्या आत पाठवावे लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : वरील 17 रिक्त जागांसाठी 8 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : एम.के. बी. महिला महाविद्यालय निळकंठ, प्लाझा मोरेश्वर पेट्रोल पंप जवळ, चंद्रपूर रोड शिरोली 442605 या पत्त्यांवर अर्ज पाठवायचा आहे. भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया पीडीएफ जाहिरात पहावी पीडीएफ जाहिरात पाहिल्यानंतरच अर्ज सादर करावेत ही सर्वसामान्य तुमच्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे.
इतर भरती संदर्भातील कोणतेही नुकसानीसाठी वेबसाईट जबाबदार राहणार नाही. भरतीच्या अधिक माहितीसाठी पीडीएफ खाली दिलेले आहे ते पहा.
पीडीएफ जाहिरात | येथे पहा |
अधिकृत वेबसाईट |
1 thought on “महाविद्यालयात 10वी 12वी पासवर नोकरीची संधी | शिपाई भरती 2025 | Mahavidyalaya New Bharti”