मुंबई उच्च न्यायालयात 7वी 10वी 12वी पासवर नोकरीची संधी | पगार 52 हजार रुपये | Mumbai High Court Bharti

Mumbai High Court Bharti तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये सरकारी नोकरी करायची ? यापेक्षा मोठी सुवर्णसंधी तुमच्यासाठी नसणार आहे. कारण की मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत 7वी, 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांना या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मुंबई येथे उच्च न्यायालय न्यायाधिकाऱ्यांच्याद्वारे प्रसिद्ध या ठिकाणी या भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहेत.

उमेदवारांनी ही जाहिरात संपूर्ण वाचून या भरतीसाठीचे अर्ज करायचे, भरती बद्दलची आवश्यक माहिती ही संपूर्ण पीडीएफ जाहिराती सोबत खाली दिली आहेत. या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या शाखेच्या व्यवस्थापन कामगार विभाग कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहेत. या भरतीची जाहिरात आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.

An official advertisement has been published for the post of Safai Kamgar under the Bombay High Court. 7th to graduate candidates can apply for this post here. The selected candidates will get a salary ranging from Rs 16,600 to Rs 52,400, other details of the recruitment advertisement are given below.

भरती विभाग : सफाई कामगार पदासाठीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालयांतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे.
पदाचे नाव : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाई कामगार या पदासाठीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार यामध्ये 7वी ते दहावी, बारावी, पदवीधर असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात, अधिक माहितीसाठी अर्ज पाहावी.

पद संख्या : वरील सफाई कामगार या पदासाठी एकूण 01 रिक्त जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
मासिक वेतन : सफाई कामगार या पदासाठीच्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 16 हजार 600 रुपये पासून ते 52 हजार 400 रुपये पर्यंतचा पगार हा दिला जाणार आहे, अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
अर्ज पद्दत : ज्या उमेदवारांना सफाई कामगार मुंबई हायकोर्ट अंतर्गत अर्ज करायचे त्यांनी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.

कृषी विद्यापीठात नोकरीची संधी | 4थी ते पदवीधरांना नोकरी | पगार 81 हजार रुपये

Mumbai High Court Bharti 2025

वय मर्यादा : सफाई कामगार यासाठी तुमचं वय 18 ते 43 वर्षे असणे आवश्यक आहे, अधिक माहितीसाठी जाहिरात पहायचे आहे.
अर्ज शुल्क : वरील पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे त्यांना अर्ज शुल्क म्हणून 300 रुपये सर्व प्रवर्गासाठी असणार आहे, अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
आवश्यक पात्रता : ज्या उमेदवारांना सफाई कामगार पदासाठी अर्ज करायचे त्यांना मराठी / हिंदी भाषा लिहिता / वाचता/ बोलता येणे आवश्यक असेल, आणि गृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा, तसेच कार्यालयीन परिषद स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.

निवड प्रक्रिया :

  • प्रात्यक्षिक परीक्षा (किमान पात्रता गुण – 15) – 30 गुण
  • शारीरिक क्षमता : 10 गुण
  • वैयक्तिक मुलाखत :
  • निवड प्रक्रियेचे एकूण गुण : 50 गुण

सफाई कामगाराच्या भरतीची माहितीसाठी पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे पहा.

⚠️ महत्वाची सूचना : जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे त्यांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाहीत.

नोकरी ठिकाण : सफाई कामगार या पदासाठी अर्ज करण्याकरिता आणि ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना मुंबई उच्च न्यायालय मुंबई इथं नोकरी करावी लागेल.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : वरील पदासाठी अर्ज करण्यापूर्वी शेवटची तारीख जाणून घेणे गरजेचे आहे, या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 जानेवारी 2025 आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई, वेतन आयोग स्थापना विभाग दुसरा मजला पीडब्ल्यूडी इमारत, फोर्ट, मुंबई – 400032 या पत्त्यावर (फक्त स्पीड पोस्ट) द्वारेच अर्ज पाठवायचे आणि शेवटच्या तारखे अगोदर त्या ठिकाणी गेले पाहिजे तरच अर्ज स्वीकार केले जातील. अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

Leave a Comment