Mumbai Metro Bharti मुंबई मेट्रो विभागात या पदांवर भरती | विना परीक्षा विना मुलाखत नोकरी

Mumbai Metro Bharti मुंबई मेट्रो अंतर्गत नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये कोणतीही या ठिकाणी परीक्षा किंवा मुलाखत नाही थेट भरती या ठिकाणी केली जाणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली, या संदर्भात सविस्तर माहिती समजून घेऊया.

सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराची नोकरी तुम्ही शोधत असाल तर तुमचे शिक्षण संबंधित क्षेत्र पदवी याचा पदवीधर झाली असेल तरी तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन या विभागामध्ये नवीन नोकरीची संधी उपलब्ध झाली आहेत. यामध्ये भरतीसाठी संपूर्ण राज्यभरतील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतात. त्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, भरतीमध्ये अर्ज करण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Mumbai Metro Bharti 2024

पात्र इच्छुक उमेदवार अर्जची मुदत संपण्याअगोदर म्हणजेच भरतीचे अर्ज करण्याची 28 डिसेंबर 2024 अंतिम मुदत आहे. सदरील भरतीचे प्रकाशित जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रत इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि भरती संदर्भातील सविस्तर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता, मुंबई मेट्रो कार्पोरेशन अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक, सिविल उपाभियंता, सिविल कनिष्ठ अभियंता, या पदासाठीची भरती असणार आहे. या सर्व रिक्त जागा भरल्या जात आहे. संपूर्ण देशभरातून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात या भरतीमध्ये एकूण 07 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.

मुंबई मुंबई मेट्रो भरती 2024 पदे आणि शैक्षणिक पात्रता काय.?

भरतीचे नाव – मुंबई मेट्रोल कॉर्पोरेशन भरती 2024

भरती विभाग – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन MMRC विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे.

पदाचे नाव सदरील भरती मध्ये सहायक महाव्यवस्थापक सिव्हिल, कनिष्ठ अभियंता – II, उपअभियंता -II सिव्हिल या पदासाठीची भरती केली जात आहे.

पदसंख्या वरील पदासाठी अर्ज करायचे असतील तर एकूण 07 रिक्त जागासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

शैक्षणिक पात्रता सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठातून स्थापत्य क्षेत्रातून अभियंता पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर झालेला असावा. टीप शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्हाला खाली शेवटी जाहिरात दिलेली आहे ती वाचायची आहे.

नोकरीचे ठिकाण – वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी नोकरी ठिकाण उमेदवारांची निवड होईल त्यांना मुंबई महाराष्ट्र यामध्ये नोकरी करावी लागेल.

मुंबई मेट्रो भरती 2024 अर्ज शुल्क, वयोमर्यादा, वेतन, कागदपत्रे?

वयोमर्यादा – उमेदवारांनी 18 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार या ठिकाणी असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया व सदस्य भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने संबंधित अंतिम तारखेच्या अगोदर या ठिकाणी अर्ज करायचे.
अर्ज करण्यासाठी शुल्क वरील पदासाठी अर्ज करत असेल तर अर्ज सुरू कोणतेही नाही, बिना शुल्क अर्ज करता येणार आहे.
पगार : निवड झाल्यानंतर 35 हजार 280 रुपयापासून ते 2 लाख रुपये पर्यंतचे पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख वरील पदासाठी अर्ज करायचा असेल तर 28 डिसेंबर 2024 यापूर्वी तुम्हाला अर्ज करावी लागणार आहे. यानंतर आलेले अर्ज कोणते पद्धतीने स्वीकार केला जाणार नाही या संदर्भातील नवीन अपडेट आहेत.

मुंबई मेट्रो भरती 2024 आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क, वेतन:

  1. पासपोर्ट साईज फोटो
  2. आधार कार्ड पासपोर्ट
  3. मतदान कार्ड रहिवासी दाखला
  4. उमेदवाराची स्वाक्षरी
  5. शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे
  6. जातीचा दाखला
  7. इतर प्रमाणपत्र
  8. अनुभव असल्यास प्रमाणपत्र

मुंबई मेट्रो भरती 2024

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2024 आहे. आणि भरतीसाठी अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करणे आवश्यक रूपांतर तपासण्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

त्यानंतरच अर्ज करायचेत यामध्ये अर्ज किंवा इतर कोणता झाला तर त्याची कोणतीही दखल या ठिकाणी घेतली जाणारी वेबसाईट फक्त तुम्हाला माहिती देण्याचे काम करते. आर्थिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी. भरती बद्दल अधिक माहितीसाठी उमेदवारांची जाहिरात पहा.

मूळ पीडीएफ जाहिरातhttps://recruitment.mmrcl.com/vacancies/5c5becc1-08d7-4a6f-8a51-ca94cb94dbe6
ऑनलाईन अर्ज वेबसाईटhttps://recruitment.mmrcl.com/vacancies/5c5becc1-08d7-4a6f-8a51-ca94cb94dbe6

Leave a Comment