Nagar Parishd Bharti महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद विभागामध्ये 10वी / आयटीआय पास उमेदवारांसाठी 56 हजार रुपये पर्यंत पगाराची सरकारी नोकरी निघालेली आहे. भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत, तर ही भरती कोणत्या नगर परिषदेंतर्गत केली जात ? कोण कोणते पद भरले जाणार ? शैक्षणिक पात्रता सोबतच भरतीची सविस्तर शैक्षणिक पात्रतेचे माहिती खाली आपण जाणून घेणार आहोत.
ज्या पदासाठी उमेदवारांची निवड होईल त्यांना ₹18,000 रुपये ते ₹56 हजार 900 रुपये पर्यंतचा पगार मिळणार आहे. या भरतीची जाहिरात नगर परिषदेकडे वर्ग 4 प्रवर्गातील फायरमन व फिटर ही पदे भरायचे त्यासाठीची ही भरतीची जाहीर प्रकाशित करण्यात आली. नगरपरिषद सारख्या मोठ्या विभागात सरकारी नोकरीसाठीची ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे, त्यामुळे भरती मधील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ही माहिती संपूर्ण वाचा. पीडीएफ जाहिरात वाचून अर्ज करा संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
Municipal Council Recruitment 2025 : is a golden opportunity to get a government job. Because the posts of Fireman and Fitter are being filled under this Municipal Council. For this, you get a huge salary ranging from ₹18,000 to ₹56 thousand 900. We have seen which posts are going to be filled, the complete information about the eligibility for the recruitment is given below. To get a job under the Municipal Council, read the complete information given below.
- भरती विभाग : नगरपरिषद भरती 2025 अंतर्गत विविध पदे हे भरले जात आहे.
- पदाचे नाव : फिटर फायरमन या दोन पदासाठीची भरती निघालेली आहे.
- पद संख्या : वरील 02 पदासाठी एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येत आहे.
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार खाली दिली आहे.
फिटर : या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यास क्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, एमएससीआयटी तसं प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाचे तंत्र शिक्षण मंडळाने प्रदान केलेली मराठी भाषेची ज्ञान विभागीय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे अधिक माहितीसाठी जाहीर पहा.
फायरमन : या पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण राज्य शासनाच्या अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांच्या पाठ्यक्रम किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांच्याकडे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडे फोर्स उत्तीर्ण आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक यात (लिहिणे, वाचणे, बोलणे) येणे आवश्यक आहे. एमएससीआयटी किंवा समक्ष परीक्षा असण आवश्यक आहे, जड वाहन चालवण्याचा परवानाच नाव या ठिकाणी आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : वरील ज्या पदांसाठी उमेदवारांची निवड होईल त्यांना नोकरी ठिकाण वडगाव नगरपरिषद, वाडगाव, कोल्हापूर महाराष्ट्र या ठिकाणी करावा लागेल.
भरती कालावधी : वरील 04 पदासाठी कायमस्वरूपी (पर्मनंट) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
Nagar Parishd Bharti 2025 Details
वयोमर्यादा : फिटर आणि फायरमन या पदासाठी 18 वर्षे ते कमाल 33 वर्षापेक्षा जास्त नसावे, अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे त्यांनी शेवटचा तारखे अगोदर ऑफलाइन माध्यमातून अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावरती पाठवायचे आहेत.
महत्त्वाच्या सूचना : रिक्त पदाच्या तुलनेत आर्थिक अर्ज प्राप्त झाले असून तीच योग्य ते निकष लावून मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे, लक्षात घ्यायचं अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी स्वतःचा फोटो चिटकवणे आवश्यक असेल आज सोबत घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा एसएससी उत्तीर्ण शासनाच्या राज्य शासनाच्या अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा अग्निशमन फायरमन क्रमांक पूर्ण केलेल्या जड वाहन चालवण्याचा परवाना असल्याने कागदपत्रांचा सत्यप्रती जोडणे यावर गरजेचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे, या तारखे अगोदर अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वडगाव नगरपरिषद कार्यालय टपाल खात्याची दिरंगाई व पत्र व्यवहाराच्या पत्त्यांमध्ये पिनकोड नंबर नमूद नसलेल्या अर्ज कोणत्या मुद्दतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जुनी यांचा विचार केला जाणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी त्यानंतरच अर्ज करावे, हे तर कोणत्या नुकसानी संदर्भात वेबसाईट लेखक जबाबदार राहणार नाही. भरतीची जाहिरात, अर्ज नमुना हा खाली दिलेला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |