Nagpur Mahapalika Bharti : तुमच्यासाठी चालून आली आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये या पदाची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात, अर्जाची प्रक्रिया 26 डिसेंबर अर्ज सुरू होण्याची तरिझ आहेत. तर अर्जाची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 असणार आहे. आता नागपूर महानगरपालिकेत कोणत्या पदाची भरती ? यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा पगार पदानुसार काय असेल त्यानंतर नोकरी ठिकाण अर्जाची शेवटची तारीख आणि पीडीएफ जाहिरात संदर्भातील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.
Nagpur Municipal Corporation has released a recruitment notification for 245 vacancies. The last date for applying will be 15 January 2025. The selected candidates will get a salary ranging from Rs 25,000 to Rs 1,22,000 depending on the post. Please read the detailed information regarding the recruitment given below.
भरती विभाग : नागपूर महानगरपालिकाअंतर्गत विविध नवीन रिक्त पदांची होत आहे.
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, नर्स परिचारिका, वृक्ष अधिकारी स्थापत्य, अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची भरती होत आहे.
पद संख्या : वरील नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 245 रिक्त जागा करण्यात येत आहे, यामध्ये पदोन्नुसार पदसंख्या वेगळी आहे यासाठी जाहिरात पहावी.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे त्यासाठी खाली देण्यात आलेला टेबल नक्की पहा.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियंता स्थापत्य | स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समातुल्य |
कनिष्ठ अभियंता विद्युत | विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिक पदवी किंवा समातुल्य |
नर्स परिचारिका | बारावी उत्तीर्ण आणि जीएनएम असावं |
वृक्ष अधिकारी | स्थापत्य अभियांत्रिक डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) |
अभियांत्रिकी सहाय्यक | बीएससी, Horticulture, एग्रीकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट पदवी, बरोबर वनस्पती शास्त्रातील पदवी 5 वर्ष अनुभव आवश्यक |
आता या भरती संदर्भातील ही शैक्षणिक पात्रता होती यामध्ये काही बदल असू शकतात आणि याची सविस्तर अधिक माहिती पात्रता पदांनुसार जाणून घ्यायची असेल तर कृपया उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी.
⚠️ महत्त्वाची सूचना : कोणत्याही उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी, वाचून झाल्यानंतर अर्ज सादर करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी वेबसाईट किंवा लेखक जबाबदार राहणार नाही.
वयोमर्यादा : वरील 05 पदांसाठी पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळ्या असू शकते, ज्या उमेदवारांची 15 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे वय आहे ते अर्ज करू शकतात. यामध्ये एससी/एसटी मागासवर्गीय असाल तर या ठिकाणी तुम्हाला 5 वर्षे सूट मिळू शकते. यासाठी देखील तुम्हाला जाहिरात वाचून अर्ज करायचे आहेत.
अर्ज शुल्क : वरीलच 5 पदासाठी नागपूर महानगरपालिकेत भरती होत आहे. आणि या भरतीमध्ये अर्ज करत असताना अर्ज शुल्क हे अराखीव प्रवर्गातील 1 हजार रुपये असणार आहे, यामध्ये मागासवर्गीय आ.दु.ग., अनाथ यांच्यासाठी 900 रुपये असेल अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात पहावी.
पगार दरमहा : पगार किती मिळणार ? पदानुसार पगार वेगवेगळा आहे
- कनिष्ठ अभियंता स्थापत्य : 38, हजार 600 ते एक लाख 22,800 रुपये
- कनिष्ठ अभियंता विद्युत : 38 हजार 600 ते 1 लाख 22 हजार 800 रुपये
- नर्स परिचारिका : 35,400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपये
- वृक्ष अधिकारी : 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार चारशे रुपये
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : 25 हजार 500 ते 81,100 या ठिकाणी पगार मिळणार आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात देखील तुम्ही वाचू शकता.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठीच्या उमेदवारांची निवड पदांनुसार केली जाईल त्यांना नोकरी ठिकाण म्हणून नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावे लागेल.
अर्जाची पद्धत : वरील 05 पदासाठी अर्ज ऑनलाईन माध्यमातून मागविण्यात आले आहे. अर्ज कसे करायचे त्यासाठी उमेदवारांनी अगोदर पीडीएफ जाहिरात वाचावी त्यानंतर अर्ज करावीत.
अर्जाची शेवटची तारीख : आता उमेदवारांनी वरील पदासाठी शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे.
परीक्षा तारीख : वरील पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे, परीक्षा ही कधी घेतली जाणार आहे यासंदर्भात सध्या तरी कोणतही अपडेट आलं नाही. यासंदर्भातील जे काही परीक्षा अपडेट आहेत हे तुम्हाला नंतर कळवण्यात येईल यासाठी अधिकृत वेबसाईट वर तुम्ही भेट देऊ शकता.
मित्रांनो ही होती नागपूर महानगरपालिकेअंतर्गत होत असलेल्या 245 विविध पदासाठीची पात्रता भरतीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. यामध्ये 12वी, GNM म्हणजेच नर्सिंग केलेलं देखील असेल तरी भरतीसाठी अर्ज करता येतो. आता यामध्ये शैक्षणिक पात्रता भरतीचे अधिक सविस्तर माहिती तुम्हाला डिटेल मध्ये या नागपूर महानगरपालिका अंतर्गत प्रकाशित केलेला जाहिरात मध्ये पाहायला मिळेल. याची सविस्तर माहिती पीडीएफ आणि आपलाही लिंक खाली दिलेली आहे धन्यवाद.