महाराष्ट्र ECHS मध्ये भरती | पगार 16 हजार रुपये | सरकारी नोकरी 2025 ECHS New Bharti
ECHS New Bharti महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे, एच मध्ये विविध पदासाठी चे नवीन भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ECHS या सरकारी विभागांमध्ये तुम्ही ऑफिस क्लर्क, आणि अकाउंट क्लर्क या पदासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये पगार 16 हजार रुपये पर्यंत मिळणार आहे. नोकरी मिळवण्यासाठीची ही सुवर्णसंधी आहे. … Read more