Pune Mahanagarpalika Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये 12वी ITI पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत समाज विकास विभागात ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार 10वी, 12वी, डिप्लोमा, आणि आयटीआय व इतर पात्रता असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. भरतीचे जाहिरात उपायुक्त समाज विकास विभाग व पुणे महानगरपालिका या अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी जाहिरातीमध्ये रिक्त असणारे पदे त्याबद्दलची इतर सविस्तर माहिती जाहिरातीसह अर्ज इतर माहिती खाली दिलेली आहेत.
⚠️ महत्वाची सूचना : उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात आणि ही माहिती संपूर्ण वाचून घ्यायची आहे. त्यानंतरच अर्ज करावे, भरती संदर्भात कुठल्याही नुकसानीसाठी वेबसाईट आणि लेखक जबाबदार राहणार नाही.
भरती विभाग : समाज विकास विभाग आणि पुणे महानगरपालिकेद्वारे ही भरती समाज विकास विभागात होत आहे.
पदाचे नाव : पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामध्ये ही भरती होत आहे.
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग & फोटो लॅमिनेशन, ऍडव्हान्स कोर्स- कलर फोटोग्रफी, आणि कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी इन्स्ट्रक्टर : सरकारन मान्यता थीममॅटिक प्रशिक्षण + अनुभवाच्या 1 वर्ष उत्तीर्ण
वायरिंग, मोटर रिवायडींग, आणि इलेक्ट्रिकल अप्लायन्स रिपेरिंग इन्स्ट्रक्टर : ITI पास + आणि अनुभव
फ्रीज AC दुरुस्ती प्रशिक्षक : डिप्लोमा / आयटीआय आणि अनुभव
मोबाईल रिपेरिंग इन्स्ट्रक्टर : डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स M.C.V.C. + अनुभव असणे आवश्यक आहे.
फॅशन डिझायनिंग इन्स्ट्रक्टर : यासाठी शिलाई मशीन अभ्यासक्रम + अनुभव एक वर्षाचा शासन मान्यता प्राप्त पूर्ण असणे आवश्यक आहे.
भरतकाम प्रशिक्षक : प्रत्येक विषय + अनुभव 1 वर्षाचा अनुभव
ब्युटी पार्लर प्रशिक्षक : यामध्ये ABTC, CDACO ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण + अनुभव असणे या ठिकाणी आवश्यक असेल. दुचाकी प्रशिक्षक आयटीआय ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा N.C.V.T उत्तीर्ण आणि अनुभव
2 व्हीलर रिपेरिंग क्लास असिस्टंट : या विषयावर किमान सहा महिने प्रशिक्षण उत्तीर्ण आणि अनुभव आवश्यक
04 चाकी दुरुस्तीचे प्रशिक्षक : आयटीआय ऑटोमोबाईल अभियंत्रिका मध्ये डिप्लोमा आणि अनुभव
चार चाकी प्रशिक्षण वर्ग सहाय्यक : या विषयासाठी अनुभव विषय अनुभवावर किमान 6 महिने प्रशिक्षण
संगणक टायपिंग प्रशिक्षण : 12वी उत्तीर्ण आणि सरकारी टायपिंग परीक्षा इंग्रजी 60 s.p.m. मराठी 40 s.p.m. आणि हिंदी 40 s.p.m. आवश्यक
इंग्रजी संभाषण प्रशिक्षण : BA इंग्रजी / MA
जेंट्स पार्लर मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षक : एबीटीसी/सीडेस्को ब्युटी पार्लरमध्ये प्रशिक्षण आणि अनुभव
संगणक हार्डवेअर, Linux (Redhat) प्रशिक्षक : बी इलेक्ट्रॉनिक्स + अनुभव
संगणक मूलभूत एमएससीआयटी, टॅली, 9.0 इआरए, डीटीपी, सीसी ++ प्रशिक्षक : बीसीए / एमसीए / बीसीएस / एमसीएस / एमसीएम / ITI + अनुभव आणि भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.
पदसंख्या : वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे त्यांना एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येत आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात उमेदवारांनी पहावी.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी पुणे या ठिकाणी नोकरी ठिकाण म्हणून काम करावे लागेल अधिक माहितीसाठी जाहिरात देखील पहावी, आणि वरील पदासाठी नेमणूक शैक्षणिक पात्रता शैक्षणिक शासकीय विभागणी कामगिरीचा अनुभव समाज विकास विभागातील नागरवस्ती विकास योजना काम चालू होऊ इतर आधारित प्रशिक्षण करून निवड व प्रतीक्षा यादी तयार करून सहा महिने.
एकूण मानदानावर तसेच बेंचनीय कार्यात पद्धतीने या ठिकाणी नेमणूक करणे त्यांना सांगण्यात येते. आता यामध्ये अर्ज सोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्या दाखला, शैक्षणिक पात्रता अनुभव दाखला, चित्रे साक्षहित करून पानवारी टीचिंग करून व्यवसाय प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर गावठाण पुणे 5, दूरध्वनी या ठिकाणी अर्जदाराने स्वतः उपस्थित राहून 24/12/2024 ते 2.1.2025 सकाळी 11 ते दुपारी दोन पर्यंत त्यांना द्यावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : यामध्ये 2 जानेवारी 2025 या असणार आहे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात नक्की पाहायचे आहे. अर्ज पाठवण्याचा फक्त व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर गावठाण पुणे पोस्टाने प्राप्त झाले अर्ज स्वीकारलेले नाहीत हे देखील महत्त्वाचं आहे.