कृषी विद्यापीठात नोकरीची संधी | 4थी ते पदवीधरांना नोकरी | पगार 81 हजार रुपये | Rahuri Krishi Vidyapeeth Bharti

Rahuri Krishi Vidyapeeth Bharti कृषी विद्यापीठांमध्ये तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी शासनाकडून ही सुवर्णसंधी दिलेली आहे. यामध्ये 7वी, 10वी, 12वी, आयटीआय आणि पदवीधर उमेदवार विविध पदासाठी पदानुसार अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे पदानुसार निवड होईल त्यांना पदानुसार 25,100 ते 81,100 हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे.

कृषी विद्यापीठामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे, भरतीची जाहिरात या कृषी विद्यापीठाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये 4थी, सातवी, दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय उत्तीर्ण उमेदवार भरतीचे जाहिरात पाहून अर्ज करू शकतात. एकूण भरतीची पदसंख्या 787 आहे. भरती संदर्भातील अधिक माहिती खाली पहा.

A new recruitment advertisement has been published under Rahuri Agricultural University. Under this, a golden job opportunity has been brought for 0787 posts for 4th to graduate and ITI candidates. In this, the candidates who are selected will get a salary of up to 81 thousand according to the posts, for first information, the PDF advertisement is given below.

भरती विभाग : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर द्वारे भरतीची नवीन जाहिरात 787 जागांसाठी चे प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : संगणक चालक, पहारेकरी, शिपाई, प्रयोगशाळा सेवक, सुरक्षा रक्षक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, ड्रायव्हर, वायरमन, सहाय्यक (संगणक), कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, टंकलेखक आणि इतर पदे ही भरली जात आहे.
शैक्षणिक पात्रता : वरील पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे, यामध्ये 4थी, 7वी, 10वी, 12वी, आयटीआय, पदवीधर, उमेदवार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असलेली उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीची शैक्षणिक पात्रतेची आर्थिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करायचे असतील तर एकूण 787 जागांसाठी भरती होत आहे हे लक्षात घ्यायचं आहे.

⚠️ महत्वाची सूचना : जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे त्यांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाहीत.

मासिक वेतन : ज्या उमेदवारांची पदानुसार निवड होईल त्यांना उमेदवारांना 25,500 पासून 81,100 हजार पर्यंतचा मासिक वेतन मिळणार आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करावयाचे आहेत ते उमेदवार फक्त ऑफलाइन माध्यमातूनच अर्ज करू शकतात, अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
वयोमर्यादा : वरील 787 जागांसाठी अर्ज करत असताना वयोमर्यादा ही ठरवून दिलेली आहे त्यामध्ये 18 ते 43 वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. पण ही पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते, यासाठी जाहिरात पहावी.

महत्त्वपूर्ण सूचना : सदर जाहिरात फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता विद्यापीठ प्रकल्पग्रस्त प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे इतर कोणत्याही प्रकल्पातील प्रकल्पवादी उमेदवार यांनी अर्ज सादर करू नयेत. असे अर्ज प्राप्त झाले असे विचारात न घेता अपात्र ठरविण्यात येईल हे लक्षात घ्यायचं आहे. प्रकल्पग्रस्त हा अर्जदार मूळ खातेदाराचा नातू, पन्तु, असल्यास उमेदवारांनी अर्जदारांची वंशावळ बाबतचे शंभर रुपये प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असेल, अधिक भरतीची अधिकृत जाहिरात पहावी.
परीक्षा शुल्क : राखीव खुला प्रवर्गासाठी 1 हजार रुपये असेल, मागास प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटक / अनाथ ₹900 रुपये फी देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया : वरील 0787 जागांसाठीची निवड प्रक्रिया कशी ? लेखी परीक्षा, व्यावसायिक शारीरिक चाचणी, यामधील गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. आणि त्याच्या आधारे सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदाच्या अनुषंगाने निवड यादी आणि प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. यादी अधिकृत साइटवर प्रकाशित करण्यात येणार आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात पहावी.
नोकरी ठिकाण : वरील पदांसाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांना ज्या पदासाठी निवड होईल, त्या पदांसाठी कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : वरील पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे त्यांनी ऑफलाइन माध्यमातून 30 जानेवारी 2025 या अगोदर ऑफलाईन माध्यमातून अर्ज सादर करावेत अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात पहावी. अशा महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

1 thought on “कृषी विद्यापीठात नोकरीची संधी | 4थी ते पदवीधरांना नोकरी | पगार 81 हजार रुपये | Rahuri Krishi Vidyapeeth Bharti”

Leave a Comment