RRB Bharti 2025 : या अंतर्गत नवीन पद भरती निघालेली आहे. आणि रेल्वे भरती बोर्ड कडून या भरती संदर्भातील जाहिरात प्रकाशित करण्यात आलेल्या भरतीची जाहिरात अधिकृत नोटीस रेल्वे भरती बोर्ड याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहे. एकूण पदे भरती बद्दल आवश्यक असलेली संपूर्ण माहिती पीडीएफ जाहिरात आणि अर्ज सोबत सविस्तर माहिती ही तुम्हाला खाली दिलेली आहे ती वाचून तुम्ही अर्ज सादर करू शकता.
The Railway Recruitment Board has announced a new recruitment notification. A total of 32,438 posts are being filled in the recruitment, the official recruitment notification has been published in this Railway Recruitment Board i.e. RRB. The post of Assistant is being filled in the recruitment. The necessary information regarding the total posts to be filled is given below and you can submit the application after reading it.
■ भरती विभाग : रेल्वे भरती बोर्ड RRB अंतर्गत विविध पदे ही भरली जात आहे.
■ भरती श्रेणी : मित्रांनो रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत भरती होत असल्याकारणाने ही भरती केंद्र सरकारची असणार, सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी असेल.
■ पद संख्या : वरील रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत ग्रुप डी मधील एकूण 32 हजार 438 जागा भरण्यासाठीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे.
⚠️ महत्वाची सूचना : जे उमेदवार अर्ज करतील त्यांनी अधिकृत जाहिरात तसेच या वेबसाईटवर देण्यात आलेली भरती संदर्भातील संपूर्ण माहिती वाचूनच अर्ज करावेत. भरती संदर्भात कुठल्याही नुकसानीसाठी वेबसाईट/लेखक जबाबदार राहणार नाही.
पदाचे नाव भरती पदसंख्या डिटेल्स :
- पॉईंट्समन बी : 5058 रिक्त जागा
- सहाय्यक ट्रॅक मशीन : 799 रिक्त जागा
- ट्रॅक मेंटल ग्रेड (IV) : 13187 रिक्त जागा
- सहाय्यक ब्रिज : 301 रिक्त जागा
- सहाय्यक पी. वे. 257 रिक्त जागा
- सहायक सी आणि डब्ल्यू : 2587 रिक्त जागा
- सहाय्यक टीआडी : 1381 रिक्त जागा
- सहाय्यक एस अँड टी : रिक्त 2012 जागा
- सहायक लोको शेड डिझेल : 420 रिक्त जागा
- सहाय्यक लोको शेड इलेक्ट्रिकल 950 रिक्त जागा
- सहायक ऑपरेशन इलेक्ट्रिकल : 744 रिक्त जागा
■ शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे, यासाठी उमेदवारांना अधिकृत जाहिरात वाचावी लागेल. आणि अधिकृत जाहिरात पीडीएफ तुम्हाला खाली दिलेली आहे.
■ अर्ज पद्धत : वरील आरआरबी या विभागात नोकरी करायची असेल ऑनलाइन पद्धतीने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करू शकता.
■ वयोमर्यादा : rrb मध्ये सरकारी नोकरी मिळवायचे असेल तर 18 ते 33 वर्षे वय असलेली उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
■ भरती कालावधी : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर या ठिकाणी कायमस्वरूपी ही भरती या ठिकाणी नोकरी मिळवण्याची संधी असणार आहे आजच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
■ अर्ज कधी सुरू होणार : या संदर्भातील सविस्तर लवकरच माहिती कळवण्यात येईल, अधिकृत जाहिरात वरती दिलेली आहेत पाहू शकता.
■ नोकरी ठिकाण : वरील पदासाठी ज्याही उमेदवारांची निवड होईल त्यांना नोकरी ठिकाण म्हणून संपूर्ण भारत नोकरी करावी लागेल.
■ अर्जाची शेवटची तारीख : वरील पदासाठी अर्ज करायचे असेल तर अर्जाची शेवटची तारीख देखील लक्षात असणे गरजेचे आहे परंतु सध्या अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर झालेली नाही त्यासाठी या संदर्भात लवकरच माहिती कळवण्यात येणार आहे. त्यासाठी वेबसाईटला भेट देत रहा अधिक माहितीसाठी वर दिलेली रेल्वेची अधिकृत नोटीस तुम्हाला वाचायची आहे.