Saibaba Janata Sahakari Bank Bharti अंतर्गत 12वी ते पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. जनता सहकारी बँकेअंतर्गत नवीन पदासाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये अकाउंटंट, रोखपाल/ क्लार्क, सेवक, शाखाधिकारी, आणि कर्ज आधिकारी असे विविध पदे भरण्यात येत आहे. पादनुसार 12वी ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी चेअरमन सहकारी बँक द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची संपूर्ण जाहिरात वाचावी, आणि त्यानंतर अर्ज करावेत.
Janata Sahakari Bank has published an advertisement for the recruitment of various new posts. In the recruitment, a new advertisement has been published for the posts of Accountant Cashier/Clerk, Servant, Branch Officer, Loan Officer. Candidates from 12th to Graduate can apply for this before the last date. How to apply for the recruitment? Complete information related to the original advertisement is given below.
भरती विभाग : जनता सहकारी बँक अंतर्गत विविध नवीन पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहेत.
पदाचे नाव : शाखाधिकारी, कर्ज अधिकारी, अकाउंटंट, रोखपाल, क्लार्क, सेवक, अशी पदे भरली जात आहे.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता ही वेगवेगळी आहे, खालीलप्रमाणे पहा.
शाखाधिकारी : या पदासाठी बी. कॉम, एम. कॉम पदवीधर असणे आवश्यक, बँकिंग क्षेत्रात 05 वर्षाचा अनुभव देखील असणे आवश्यक असेल.
कर्ज अधिकारी : या पदासाठी बी. कॉम, पदवीधर बँकिंग क्षेत्रात 05 वर्षाचा अनुभव असल्यास आवश्यक आहे. अकाउंटंट : पदवीधर असणे आवश्यक बँकिंग क्षेत्रात अनुभवास प्राधान्य मिळेल. b.com, m.com यांना देखील प्राधान्य मिळणार आहे.
Saibaba Janata Sahakari Bank Bharti 2025
रोखपाल क्लर्क : या पदासाठी पदवीधर असणे आवश्यक, बँकिंग क्षेत्रात अनुभवास प्राधान्य आणि बी. कॉम, M, com असाल तरी देखील प्राधान्य तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.
सेवक : या पदासाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, अनुभव असल्यास प्राधान्य मिळणार आहे.
हे पण वाचा : रयत शिक्षण संस्था भरती मध्ये 8वी 10वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!
पद संख्या : वरील पदासाठी 20 रिक्त जागा या जनता सहकारी बँक अंतर्गत भरल्या जात आहे.
अर्ज करण्याची पद्धत : वरील 20 पदांसाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेली आहे,.
निवड प्रक्रिया : वरील पदासाठी मुलाखत घेऊन या ठिकाणी निवड केल्या जाईल, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नक्की वाचावी.
मासिक वेतन : ज्या उमेदवारांची ज्या पदांसाठी निवड होणार आहे त्यांना वेतन पदानुसार मिळणार आहे.
नोकरी ठिकाण : ज्या उमेदवारांची वरील 20 पदासाठी निवड होईल त्यांना नोकरी ठिकाण ही लातूर महाराष्ट्र या ठिकाणी असेल.
भरती संदर्भातील सूचना : वरील पदासाठी म्हणजेच 1 ते 4 पदासाठी संगणकीय ज्ञान असणे आवश्यक असेल. निवडी पलच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्जदार करणारा न आढळल्यास गैरवर्तन आढळल्यास तसेच दबाव तंत्राचा वापर करताना डोळ्यास उमेदवारी रद्दबाबत रद्द केली जाईल असे देखील या ठिकाणी सूचना स्पष्ट दिलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात नक्की पहा त्यानंतर अर्ज करा मला कधीची तारीख वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत.
मुलखात तारीख : 19 जानेवारी 2025 ला मुलाखत घेऊन या ठिकाणी निवड केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : साईबाबा जनता सहकारी बँक लिमिटेड, लातूर, मुख्य कार्यालय शिवनेरी गेट समोर मार्केट यार्ड कवा रोड, लातूर महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
मित्रांनो ही होती साईबाबा जनता सहकारी बँक लिमिटेड लातूर, महाराष्ट्र या ठिकाणी भरती, या संदर्भातील सविस्तर माहिती पाहिली आहे, परंतु अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात पहावी आणि त्यानंतर अर्ज करावेत.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |