Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, समाज कल्याण विभागाअंतर्गत विविध नवीन पदासाठीची भरती ही जारी झालेली आहे. समाज कल्याण विभागांमध्ये महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी मिळवायचे असेल तर या ठिकाणी ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आता महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळवण्यासाठी या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी आणि पदवीधर आणि इतर आहे. समाज कल्याण विभागाकडून या भरती संदर्भातील महत्त्वाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या समाज कल्याण विभागांमध्ये ज्या उमेदवारांची निवड येईल त्या उमेदवारास 25 हजार 500 रुपये ते 81 हजार 100 रुपये इतका पगार या ठिकाणी दिला जाणार आहे. अशी माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आली समाज कल्याण विभागामध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहे संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: In this regard, the advertisement for filling new vacancies has been published by the Social Welfare Department. The recruitment advertisement has been published by the Social Welfare Department here. Before applying, candidates should carefully read the complete information given in these articles and also the official PDF advertisement given below. And the vacant posts in the advertisement, other requirements information about it, PDF advertisement and online application link are given below.
■ भरती विभाग : समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाकडून या विभागात नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
■ भरती श्रेणी : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात द्वारे राज्य सरकारच्या मान्यतेने ही पदे भरली जात आहे.
■ पदाचे नाव : वार्डन, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुलेखक, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आणि समाज कल्याण निरीक्षक आणि इतर पदासाठीची भरतीची जाहिरात समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे.
⚠️ महत्वाची सूचना : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचावी आणि भरती संदर्भात तुमच्या कुठलीही नुकसानीसाठी वेबसाईट किंवा लेखक जबाबदार राहणार नाही हे लक्षात घ्यायचं आहेत.
■ शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करायचे असतील तर या पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. यामध्ये दहावी/बारावी/पदवीधर आणि इतर पात्रता धारण केलेले उमेदवार वरील पदासाठीचे अर्ज करू शकता. आणि भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची असेल तर पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे.
■ मासिक वेतन : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात नोकरी करायची असेल आणि या ठिकाणी तुमची निवड झाली तर त्या उमेदवारांना 25 हजार 500 ते 31 हजार 100 रुपये इतकं पगार मिळणार आहे. अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. अधिकृत जाहिरात पूर्ण माहिती ऑनलाईन अर्ज लिंक खाली देण्यात आली आहेत. ■ अर्ज पद्धत : वरील महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
■ वयोमर्यादा : वरील पदासाठी अर्ज करत असाल तर या ठिकाणी वयोमर्यादा ही 18 वर्षे पूर्ण वय असलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकता. अधिक वयोमर्यादा काय हे पाहण्यासाठी पीडीएफ जाहिरात शेवटी दिलेली आहे.
■ भरती कालावधी : पुढील पदासाठी अर्ज करत असाल तर कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्याची ही संधी तुमच्यासाठी उत्तम चालून आलेली आहे. आणि सरकारी नोकरी ही तुमच्यासाठी असणार तर इतर शैक्षणिक पात्रता आवश्यक पात्रता काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर अधिकृत जाहिरात शेवटी दिलेली आहे ते पाहू शकता.
■ एकूण पदे : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात अर्ज करायचे असतील तर एकूण 279 पदे ही भरली जात आहेत. यासाठी तुम्हाला जाहिरात खाली दिलेली आहे ती जाहिरात पाहून अर्ज करायचे आहेत.
■ अर्ज करण्याची शेवटची दिनांक : वरील पदासाठी अर्ज करायचे असतील तर उमेदवारांनी संबंधित 31 डिसेंबर 2024 या तारखेला शेवटच्या तारखे अगोदर ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावेत या भरतीच्या अधिक माहितीसाठी खाली देण्यात आलेली अधिकृत जाहिरात पहावी.