SRPF New Bharti राज्य राखीव पोलीस बल मध्ये नवीन जागासाठीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून विविध पदे भरण्यात येत आहे, राज्य राखीव पोलीस दलांतर्गत कोणकोणती पदे भरली जात ? यासाठी शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख, आणि भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात ऑनलाइन अर्ज वेबसाईट इतर सविस्तर माहिती लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या सर्व अटी निकष पूर्ण करणारे उमेदवार कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. भरतीची जाहिरात एसआरपीएफ कडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच अर्ज करावेत.
There are new recruitments for various posts under SRPF, it has been done under SRPF Group No. - 14. Eligible interested candidates can apply for various posts under this. And the entire process in this regard is online. This is a golden opportunity to work in the police department, selected candidates will get a monthly salary of Rs. 23 thousand. The official advertisement of the recruitment and the link to apply is given below.
भरती विभाग : राज्य राखीव पोलीस बल SRPF अंतर्गत विविध जागांसाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, भरतीची अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पहावी.
पदाचे नाव : विधी निदेशक या पदाची भरती निघालेली आहे. पदानुसार पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता : पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, यासाठी जाहिरात वाचायचे आहे. तसेच उमेदवार मान्यता विद्यापीठाच्या कायद्याच्या पदवीधर असेल तो सनधारक असेल विधी निदेशक पदासाठी वकील व्यवसायाचे किमान 05 वर्षाचा अनुभव असेल. संबंधित पदाचे प्रशिक्षण अभ्यासक्रमाची परिपूर्ण ज्ञान असेल तो संबंध कायद्याचे प्रशिक्षण देण्या सक्षम असेल आणि त्याच मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषेचे प्रसिद्ध ज्ञान असेल असे या ठिकाणी उमेदवार पात्र हे अर्ज करू शकतात.
SRPF New Bharti 2025
पद संख्या : वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे त्यांना फक्त 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहे, यासाठी अधिकृत जाहिरात पहावी.
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांना ऑनलाईन ई-मेल माध्यमातून येतील. इतर कोणत्या माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
वयोमर्यादा : वरील पदासाठी म्हणजेच एसआरपीएफ मध्ये विधी निदेशक आपल्यासाठी 60 वर्षापेक्षा वय जास्त नसावे, हे उमेदवार अर्ज करू शकतात.
भरती कालावधी : पदाची नेमणुक पूर्णता कांत्राटी पद्धतीने आहे. 11 महिन्यासाठी ही करार करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास मुदत वेळोवेळी वाढता येईल, असे देखील या ठिकाणी सांगता येत आहे.
मासिक वेतन : ज्या उमेदवारांची खालील पदासाठी निवड होईल त्यांना 23 हजार रुपये मासिक वेतन मिळत आहेत.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांना निवड झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
कामाची सूचना : विधी निदेशक पदाची नेमणूक हे पूर्णतः कंत्राटी पद्धतीचे आहे. कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही, निवड केलेली उमेदवारांना 11 महिन्याच्या कार्यालयाच्या कालावधीत वकिली व्यवसायाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे खाजगी काम व्यवसाय नियुक्ती अधिकाऱ्याची लेखी परवानगीशिवाय करू शकणार नाही हे देखील लक्षात घ्यायचं आहे.
निवड : उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे करण्यात येईल, मुलाखतीचे दिनांक उमेदवारांना नंतर कळविण्यात येणार आहे. नियुक्त केलेला उमेदवार त्यांना 15/09/2006 च्या शासन निर्णयाच्या सोबत परिशिष्ट सरकारनामा एग्रीमेंट करणे अनिवार्य असणार आहे.
इतर कोणती भत्ते अनुदेय राहणार नाही एकत्रित वेतन अनुदेय दूरध्वनी व प्रवास इतर कोणती भत्तेमध्ये या ठिकाणी मिळणार नाही. या भरती संदर्भातील शैक्षणिक अहर्ता, अनुभव या सर्व अटी अर्ज भरण्याच्या दिनांकापासून पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. अर्ज सोबत पासपोर्ट आकाराचे फोटो सध्याचे काढलेले व स्वाक्षरी केलेले दोन रंगीत फोटो या ठिकाणी जोडायचे आहेत. आपला विहित नमुन्यातील अर्ज सोबतची कागदपत्रे कार्यालयाच्या संगणक संकेतस्थळ म्हणजेच ई-मेलवर srpfgr14@gmail.com पाठवायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 25 जानेवारी 2025 पर्यंत उमेदवारांना ई-मेल माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
ऑनलाइन अर्ज पाठवण्यासाठीचा ईमेल पत्ता : srpfgr14@gmail.com
मित्रांनो ही होती SRPF गट क्रमांक 14 हे अंतर्गत होत असलेली भरती, भरती संदर्भातील सविस्तर माहिती आपण हे जाणून घेतली परंतु ही माहिती पूर्णतः नसून यामध्ये काही त्रुटी असू शकते. यासाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी त्यानंतर अर्ज करावेत धन्यवाद.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |