भारतीय स्टेट बँकेत नोकरी | SBI बँक भरती 2025 | SBI State Bank of India Bharti

State Bank of India Bharti अंतर्गत विविध पदासाठीची नवीन पद्धतीचे जाहिरात एसबीआय अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड होईल त्यांना थेट मासिक वेतन म्हणून 48,480 रुपये इतकं पगार या ठिकाणी मिळणार आहे. हा पगारा नेमकी आता कसा मिळणार ? यासाठी शैक्षणिक पात्रता काय ?

असेल किती पदांसाठी ही भारतीय स्टेट बँकेत नोकरी निघालेली आहे ही आणि अर्ज खास करून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे ही भरती तुमच्यासाठी खास असू शकते नोकरीची सुवर्णसंधी शोधत असाल तर हीच सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. अर्ज कसा करायचा हे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, संपूर्ण माहिती ही खाली तुम्हाला दिलेली आहे.

State Bank of India has announced recruitment for 600 posts for various posts. Applications are invited online for the recruitment. The salary is Rs 48,480. Selected candidates will get more information about the recruitment. PDF advertisement information is given below.

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय अंतर्गत विविध पदाची भरती निघालेली आहे.
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (po) या पदासाठीची भरती स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत निघाली आहेत.
वयोमर्यादा : वरील पदासाठी अर्ज करत असताना वयमर्यादा ठरवून दिली आहे ही वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष आहे.
अर्ज पद्धत : वरील स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर (po) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
इतर आवश्यक पात्रता : प्रोबेशनरी ऑफिसर स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती असून यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकार द्वारे मान्यता प्राप्त कोणत्याही समक्ष पात्रता तुमच्याकडे धारण केलेली असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण : स्टेट बँक ऑफ इंडिया पीओ अंतर्गत होत असलेल्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करावी लागणार आहे.

महत्त्वाची माहिती : जे कोणी उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी अपडेट आहे उमेदवारांची तपशील आणि महत्त्वाचे अपडेटसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या / निवड उमेदवारांची यादी सह बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर पाहायला मिळेल. भरती संदर्भातील कोणताही अपडेटची सूचना दिली जाणार नाही. सर्व बदल त्यांनी शुद्धपत्र फक्त बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल हे देखील लक्षात घ्यायचा आहे.

निवड प्रक्रिया : जो कोणी पीओ एसबीआय अंतर्गत अर्ज करायचा त्यांच्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असेल, तीन टप्प्यांमध्येही निवड केली जाणार आहे. फेज-एल, फेज-एल, फेज-III. फेज-1 (प्राथमिक परीक्षा), निवडलेल्या उमेदवारांना फेज-2 (से. मुख्य परीक्षा) उपस्थित राहावे. फेज-I नंतर निवडलेल्या उमेदवारांना नंतर फेज-III साठी बोलावले जाईल (उदा. सायकोमेट्रिक चाचणी, गट व्यायाम मुलाखत) भरतीच्या आर्थिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात नक्की पहावी.

⚠️ महत्वाची सूचना : जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे त्यांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाहीत.

उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत अर्ज करायचे असतील तर त्यांनी शेवटच्या तारख्या अगोदर म्हणजेच 26 जानेवारी 2025 च्या आत अर्ज करावेत. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये PO https://bank.sbi/web/careers/current-openings पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

मित्रांनो ही होती भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 600 रिक्त पदासाठी भरती, आता या भरतीमध्ये सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. पण ही परिपूर्ण माहिती नसू शकते, त्यामुळे मूळ पीडीएफ त्यानंतरच अर्ज करावेत इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट आणि लेखक जबाबदार राहणार नाही धन्यवाद.

Leave a Comment