भारतीय हवाई दलाच्या अग्निविर वायू पदांसाठी 12वी पासवर नोकरीची संधी! | Indian Airforce Agniveer Vacancy

Indian Airforce Agniveer Vacancy

Indian Airforce Agniveer Vacancy भारतीय वायुसेने अंतर्गत विविध नवीन पदाच्या भरतीचे जाहिरात शासन इंडियन एअर फॉर्स कडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. अग्नीवीर वायू या पदासाठीचे जाहिरात नोटिफिकेशन जाहीर झालेला आहे. या भरतीमध्ये कोणकोणते पदे भरली जाणार ? यासाठी काय पात्रता आहे ही संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. ही स्कीम … Read more