मुंबई उच्च न्यायालयात 7वी 10वी 12वी पासवर नोकरीची संधी | पगार 52 हजार रुपये | Mumbai High Court Bharti
Mumbai High Court Bharti तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये सरकारी नोकरी करायची ? यापेक्षा मोठी सुवर्णसंधी तुमच्यासाठी नसणार आहे. कारण की मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत 7वी, 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांना या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मुंबई येथे उच्च न्यायालय न्यायाधिकाऱ्यांच्याद्वारे प्रसिद्ध या ठिकाणी या भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहेत. उमेदवारांनी ही जाहिरात … Read more