नगर परिषद भरती 10वी ITI पासवर | सरकारी नोकरी | पगार 56 हजार रुपये | Nagar Parishd Bharti 2025
Nagar Parishd Bharti महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद विभागामध्ये 10वी / आयटीआय पास उमेदवारांसाठी 56 हजार रुपये पर्यंत पगाराची सरकारी नोकरी निघालेली आहे. भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहेत, तर ही भरती कोणत्या नगर परिषदेंतर्गत केली जात ? कोण कोणते पद भरले जाणार ? शैक्षणिक पात्रता सोबतच भरतीची सविस्तर शैक्षणिक पात्रतेचे माहिती खाली आपण जाणून घेणार आहोत. … Read more