कृषी विद्यापीठात नोकरीची संधी | 4थी ते पदवीधरांना नोकरी | पगार 81 हजार रुपये | Rahuri Krishi Vidyapeeth Bharti

Rahuri Krishi Vidyapeeth Bharti

Rahuri Krishi Vidyapeeth Bharti कृषी विद्यापीठांमध्ये तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी शासनाकडून ही सुवर्णसंधी दिलेली आहे. यामध्ये 7वी, 10वी, 12वी, आयटीआय आणि पदवीधर उमेदवार विविध पदासाठी पदानुसार अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे पदानुसार निवड होईल त्यांना पदानुसार 25,100 ते 81,100 हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. कृषी विद्यापीठामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे, … Read more