दक्षिण मध्य रेल्वेत 10वी 12वी पासवर नोकरीची संधी! | SCR Apprentice Bharti

SCR Apprentice Bharti

SCR Apprentice Bharti दक्षिण मध्य रेल्वेत विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात निघालेली आहे. यामध्ये दहावी तसेच आयटीआय / बारावी उत्तीर्ण उमेदवार भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करू शकतात. दक्षिण मध्य रेल्वे सरकारी नोकरीची संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. या भरतीमध्ये ऑनलाईन माध्यमातून 4232 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. आता अर्ज कोणत्या तारखेपर्यंत करता येणार ? … Read more