GMC New Bharti महाराष्ट्र शासनाच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दहावी / बारावी / पदवीधर आणि इतर पात्रता धारण केलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे, मासिक वेतन 15000 ते 47 हजार पर्यंतचा पगार तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये शिपाई, वार्ड बॉय, प्रयोगशाळा, परिचर, मदतीने आणि इतर पदे भरली जात आहेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधिनस्त संचनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्व उपचार रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध म्हणजेच कक्षेतील गट वर्ग चार संवर्गातील विविध रिक्त पदे भरत्या करण्यात ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार दहावी बारावी आणि पदवीधर उमेदवार अर्ज याठिकाणी करू शकता. भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली वाचायची आणि त्यानंतर राज्य करायचे आहेत.
Government Medical College and Chhatrapati Pramila Raje Supreme Hospital District Selection Committee Group 'D' is filling various posts. The posts of Peon Wardboy, Laboratory Assistant, Assistant, and other posts are being filled. The candidates who are selected for this post will get a salary ranging from ₹15,000 to ₹47,600 depending on the post. Other candidates who have passed 10th and 12th can apply for this recruitment.
भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्व उच्च रुग्णालय जिल्हा निवड समिती गट ड तथा जिल्हाधिकारी द्वारे ही विविध पदे भरली जात आहे.
पदाचे नाव : प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय, शिपाई महाविद्यालय, मदतनीस महाविद्यालय, क्षय किरण परिचार रुग्णालय, शिपाई रुग्णालय, प्रयोगशाळा परिचार रुग्णालय, रक्तपेढी परिचार रुग्णालय, अपघात सेवक रुग्णालय, बाह्य रुग्णसेवक रुग्णालय, कक्ष सेवक रुग्णालय, या पदांसाठीची भरती होत आहे.
पद संख्या : वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 95 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
वयोमर्यादा : वरील पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे त्यांना 18 ते 38 वर्षे रुपये उमेदवार असणं याठिकाणी गरजेचे, अधिक वयोमर्यासाठी जाहिरात पहावी.
GMC New Bharti 2025
अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत, त्यांनी फक्त ऑनलाईन माध्यमातूनच अर्ज करावेत इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
मासिक वेतन : ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना पगार म्हणून ₹15,000 हजार रुपये पासून ते ₹47,600 रुपये पर्यंतचा पगार मिळणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात वाचावी. त्यानंतर अर्ज करावेत.
शैक्षणिक पात्रता : पात्रता पदानुसार वेगवेगळी यामध्ये उमेदवार कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त कितीही शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा.
अर्ज शुल्क : वरील पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत, त्यांना अर्ज शुल्क प्रवर्ग ₹1000 हजार रुपये मागासवर्गीय आ.दु.ग. यांच्यासाठी ₹900 रुपये अर्ज शुल्क आहे.
नोकरी ठिकाण : वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे त्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नोकरी ठिकाण म्हणून कोल्हापूर महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
परीक्षा दिनांक : वरील पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज केलेले आहेत, त्यांच्यासाठी परीक्षा बाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात येईल. उमेदवारांच्या प्रवेश पत्रद्वारे देखील कळविण्यात येईल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. शासनाच्या ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज मागविण्यात आलेले आहे.
हे पण वाचा : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी!
प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षा संदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे, तो देखील तुम्हाला वाचायचा आहे. अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक आहे आरक्षण नोवेंबर शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया परीक्षा पद्धत अभ्यासक्रम इत्यादी बाबत सविस्तर तपशील अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. तसेच परीक्षा या सतत खालील गट वर्ग चार समक्ष समग्र परीक्षांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि अधिक भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक: वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे, त्यांना 31 जानेवारी 2025 या तारखेपर्यंत अर्ज करायचे आहे. या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा कोणताही विचार केला जाणार नाही.
मित्रांनो ही होती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत होत असलेल्या एकूण 95 रिक्त पदासाठीची भरतीची माहिती आता या भरतीची सविस्तर माहिती तुम्हाला पीडीएफ जाहिरात मध्ये दिलेली आहे. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.
शुद्धीपत्रक | येथे क्लीक करा |
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |