Multistate Society Bharti मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी अंतर्गत 10वी / 10वी / पदवीधर यांच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे . मल्टीस्टेट या संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध शाखांमध्ये ही पदे भरली जात आहे. या भरतीमध्ये शिपाई लिपिक, रोखपाल आणि इतर पदे भरली जात आहे. या भरतीच्या अर्ज उमेदवाराकडून ऑनलाइन ई-मेल पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत.
10वी 12वी ते पदवीधर उमेदवार भरतीची जाहिरात वाचून अर्ज करू शकतात. भरतीचे जाहिरात व भरती संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. या भरतीची जाहिरात मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारी जाहिरात संपूर्ण वाचून घ्यायचे आहे.
A total of 298 vacancies are being filled for the posts of Peon, Clerk, Cashier and other posts under Multistate Cooperative Urban Credit Society. For this, 10th / 12th / Graduate candidates can apply by seeing the recruitment advertisement as per the post. This is a golden opportunity for a job, more information is given below.
भरती विभाग : मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड द्वारे विविध रिक्त पदाची भरतीची जाहिरात या अंतर्गत प्रकाशित करण्यात आले आहे.
पदाचे नाव : शाखा प्रशासक, सहाय्यक शाखा प्रशासक, उत्तीर्ण अधिकारी, रोखपाल, लिपिक, प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर अभियंता, प्रशिक्षणार्थी हार्डवेअर अभियंता, शिपाई, विपणन कार्यकारी, विपणन लिपिक, या पदासाठी भरती निघालेली आहे.
पदसंख्या : वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी 298 रिक्त जागा या अंतर्गत भरण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी आहे यामध्ये दहावी ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात आता पदानुसार काय पात्रता ? हे जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात पाहून अर्ज करा.
⚠️ महत्वाची सूचना : जो कोणी उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे त्यांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा भरती संदर्भात कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट & लेखक जबाबदार राहणार नाहीत.
- शाखा व्यवस्थापक : एम.कॉम., एम ए, एम एस सी, एम बी ए फायनान्स, तसेच अनुभव कमीत कमी पाच वर्षांचा बँकिंग क्षेत्रात अनुभव
- सहाय्यक शाखा व्यवस्थापक : एस कॉम, ए एम, एम एसी, एम बी ए फायनान्स, अनुभव कमीत कमी 5 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव
- पासिंग ऑफिसर : एम कॉम, एम ए, एम, एम यसी, एम बी ए फायनान्स तसेच अनुभव कमीत कमी 3 वर्षे बँकिंग क्षेत्रात असावा
- कॅशियर : बीकॉम, बीए, बीएससी, अनुभव कमीत कमी तीन वर्षाचा
- क्लर्क : बीकॉम, बीए, बीएससी, अनुभव कमीत कमी तीन वर्ष
- ट्रेनि सॉफ्टवेअर इंजिनियर : बी.ई, यम सी ए, बी. सी. ए. यम सी, बी सी एस, एम एस सी, बी एस सी, अनुभव कमीत कमी तीन वर्ष असणं आवश्यक आहे.
- ट्रेनि हार्डवेअर इंजिनियर : हार्ड डिप्लोमा, अनुभव तीन वर्षाचा
- शिपाई : यासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे.
- मार्केट िंग एक्झिक्युटिव्ह : दहावी पास असणं आवश्यक आहे.
- मार्केटिंग कलर्क : दहावी पास असावा.
एकूण पदसंख्या ही 298 आहेत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी.
Multistate Society Bharti 2025
हे पण वाचा : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी!
नोकरी ठिकाण : वरील पदासाठीच्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना नोकरी ठिकाण म्हणून अहिल्यानगर (अहमदनगर) या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज पद्दत : वरील पदासाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे, त्यांना ऑनलाईन ई-मेल माध्यमातूनच अर्ज करता येणार आहेत.
पगार : ज्या उमेदवारांची पदासाठी निवड होईल त्यांना नियमानुसार पगार मिळेल, अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 13 जानेवारी 2025, यापूर्वी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
ई-मेल पत्ता :
ई-मेल पत्त्यांवरती तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. मित्रांनो ही होती या मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्पण क्रिकेट सोसायटी अंतर्गत होत असलेल्या 298 विविध रिक्त पदाची भरतीची माहिती या पद्धतीची माहिती वाचून झाल्यानंतर कृपया जाहिरात वाचा. त्यानंतर ऑनलाईन ई-मेल माध्यमातून अर्ज करा. इतर कुठल्याही नुकसानीसाठी वेबसाईट / लेखक जबाबदार राहणार नाही धन्यवाद.
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |